Sima Police Bharti 2024 : सीमा पोलीस दल भरती 2024 ( Sima Police Bharti 2024 / Sima Police Recruitment 2024 ) यांच्या अंतर्गत तब्बल 819 पदांच्या मेगा भरतीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. तरुणांसाठी सरकारी नोकरीची ही एक सुवर्णसंधी आहे. असेच म्हणावे लागेल. कारण ही भरती आपल्या देशातील सीमा पोलीस कॉन्स्टेबलच्या विविध पदांसाठी असणार आहे. आपल्या देशातील तरुण भारतीय सैनिक, भारतीय हवाई दल, भारतीय नेव्ही, पोलीस भरती अशाच विविध सुरक्षा बल भरतीची खूप आतुरतेने वाट बघत असतात.
या भरत्यांद्वारे त्यांना देशसेवेची संधी चालून येते. भारतीय सेनेत रुजू होण्याचे कित्येक तरुणांचे स्वप्न देखील असते. शिवाय सरकारी नोकरी आणि चांगला पगार याचाही प्रश्न मिटतो. विशेष म्हणजे या भरतीस पुरुषांसोबत महिलांना देखील संधी असणार आहे. ही भरती तरुणांसाठी एक आनंदाची आणि मोठी बातमी असू शकते. जर तुम्हालाही या भरतीस अर्ज करण्याची इच्छा असेल तर, तुमची शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10 वी पास असणे गरजेचे आहे. सीमा पोलीस दल भरती 2024 साठी तरुणांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 ऑक्टोबर 2024 असणार आहे. त्यामुळे आपण जास्त वेळ न लावता लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सदरील भरतीस अर्ज करण्याची स्वइच्छा बाळगता, तर आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मोहिमेत आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पदांची संपूर्ण माहिती, परीक्षेची माहिती, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची अंतिम तारीख, नोकरीचे ठिकाण अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवारपणे जाणून घेऊयात.
सदरील भरतीची घोषणा तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील इतरांना किंवा तुमच्या मित्र-मैत्रीणींसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका! आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम च्या ग्रुपला जॉईन करा.
Sima Police Bharti 2024 Important Matters Important Points :
संपूर्ण जागा – सीमा पोलीस दल भरती 2024 तब्बल 819 पदांची मेगा भरती असणार आहे.
पदांचे नाव – ही भरती केंद्रीय सुरक्षा बलांतर्गत सीमा पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल( Constable) या पदासाठी असणार आहे.
विभाग – या सदर भरतीचा विभाग सीमा पोलीस दल असणार आहे.
भरती श्रेणी – सदर भरती केंद्र श्रेणी अंतर्गत असणार आहे.
शैक्षणिक पात्रता – सदर भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता शासनमान्य विद्यापीठातून कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असणे गरजेचे असून पदांच्या आवश्यकतेनुसार असणार आहे, त्याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण पुढे लेखात दिलेली आहे.
अर्ज पद्धती – सीमा पोलीस दल भरती 2024 साठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतो. अधिक माहितीसाठी अंतर्गत पीडीएफ ( PDF) जाहिरातीचा आढावा घ्या.
अर्ज शुल्क – सीमा पोलीस दल भरती 2024 साठी SC, ST, महिला व इतर मागासवर्गीय यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आणि OPEN, OBC इतर खुल्या प्रवर्गासाठी 100/- रुपये प्रति अर्ज शुल्क आकारले जाईल. अधिक माहितीसाठी अंतर्गत संकेतस्थळाला भेट द्या.
मासिक वेतन – सीमा पोलीस दल भरती 2024 दरम्यान नियुक्त उमेदवाराला 22,000/- हजार रुपये ते 70,000/- हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्जाची तारीख – सदर भरतीस पात्र उमेदवाराला 1 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.
वयाची अट – सीमा पोलीस दल भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्ष ते 25 वर्ष या दरम्यान असले पाहिजे. अधिक माहितीसाठी अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
नोकरीचे ठिकाण – नियुक्त उमेदवाराला संपूर्ण भारतभर कोठेही नोकरी असेल.
Sima Police Bharti 2024 Education Qualification :
Sima Police Bharti 2024/ सीमा पोलीस दल भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता शासनमान्य विद्यापीठातून कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असणे गरजेचे असून विविध पदा नुसार शैक्षणिक पात्रतेची गरज भासेल. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ / राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाद्वारे मान्यता प्राप्त संस्थांकडून अन्न उत्पादन / स्वयंपाक घरातील NSQF स्तर – 1 चा पूर्ण अभ्यासक्रम. शैक्षणिक पात्रतेदरम्यान उमेदवाराचे शिक्षण चालूच असेल तर, तो उमेदवार भरतीस अपात्र ठरविण्यात येईल. अधिक माहितीसाठी अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
Sima Police Bharti 2024 Important :
Sima Police Bharti 2024/ सिमा पोलीस दल भरती 2024 या भरतीस पात्र व इच्छुक उमेदवाराला 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करणे महत्त्वाचे आहे. ही भरती 819 जागांसाठी कॉन्स्टेबल या पदासाठी असून विशेष म्हणजे महिला व पुरुष कोणीही अर्ज करू शकतात.
हेही वाचा : पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी! पहा पात्रता आणि अर्ज
Sima Police Bharti 2024 Selection Process :
Sima Police Bharti 2024/ सीमा पोलीस दल भरती 2024 या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड त्यांच्या शारीरिक पात्रतेनुसार, शैक्षणिक पात्रतेनुसार लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. त्यानंतर त्यांना संबंधित भरती बाबतचे ज्ञान दिले जाईल किंवा ट्रेनिंग दिले जाईल. शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक चाचणी (PST), सादर केलेल्या आवश्यक कागदपत्रांची तपासणी आणि तपशीलवार वैद्यकीय चाचणी (DME)/ पुनरावलोकन वैद्यकीय चाचणी (RME). उमेदवारांच्या तंदुरुस्तीचे मूल्यांकन करण्यासाठी वैद्यकीय तपासणी( Physical Test) केली जाईल. त्यासाठी उमेदवाराची तयारी असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
Sima Police Bharti 2024 Important Documents :
आवश्यक कागदपत्रे – तरुण युवकांना या भरतीसाठी अर्ज सादर करताना उमेदवाराकडे काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे ती पुढील प्रमाणे…
1) आधार कार्ड/ मतदान कार्ड/ पासपोर्ट/ उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा
2) पासपोर्ट साईज फोटो
3) रहिवासी दाखला / अधिवास प्रमाणपत्र
4) शाळा सोडल्याचा दाखला / TC
5) शैक्षणिक कागदपत्रे / प्रमाणपत्र
6) जातीचा दाखला/ प्रमाणपत्र
7) उमेदवाराचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
8) डोमासाईल प्रमाणपत्र
Sima Police Bharti 2024 Apply Process :
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.
- सीमा पोलीस दल भरती 2024 /Sima Police Bharti 2024 साठी अर्ज करण्याआधी अधिकृत पीडीएफ (PDF) किंवा संकेतस्थळाला नक्की भेट द्या. लिंक आपण लेखात दिलेली आहे.
- भेट दिल्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करा.
- अर्ज सादर करतेवेळी वैयक्तिक माहिती आणि स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती भरा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा किंवा स्कॅन करा.
- सदर भरतीस सादर केलेल्या अर्जात वैयक्तिक माहिती अपूर्ण असल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.
- 1 ऑक्टोबर 2024 या तारखेच्या नंतर केलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. तो असमर्थ ठेवण्यात येईल.
- सीमा पोलीस दल भरतीस अर्ज करण्यासाठी वैयक्तिक आवश्यक कागदपत्रे जोडा, कागदपत्रे चुकीची किंवा बनावटीची असल्यास आपण ती सादर करू नये. अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते.
- संपूर्ण माहिती भरा, योग्य ते कागदपत्रे जोडा आणि भरतीचा परिपूर्ण लाभ घ्या.
Sima Police Bharti 2024 Special Notification :
Sima Police Bharti 2024 / सीमा पोलीस दल भरती 2024 साठी उमेदवार मोबाईलद्वारे अर्ज करण्याचा प्रयन करत असतात. मोबाईलवर अर्ज करताना वेबसाईट ओपन झाली नाही तर, घाबरायचे नाही शो डेस्कटॉप साइटवर क्लिक करा. किंवा मोबाईल मधील लैंडस्केप मोड निवडा. अर्ज सादर करताना वैयक्तिक ई-मेल आयडी आणि चालू मोबाईल नंबर द्यायचा आहे. तुम्हाला पुढील संपूर्ण माहितीची सूचना ई-मेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे दिली जाणार आहे.
Sima Police Bharti 2024 Important Links :
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
प्रिय मित्रांनो, सीमा पोलीस दल भरती 2024 साठी अर्ज सादर करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरील लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अर्ज सादर करताना सीमा पोलीस दल भरती 2024 द्वारे जाहीर केलेला पीडीएफ (PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या ही नम्र विनंती..!