Prasar Bharati Vacancy 2024 : नमस्कार, आकाशवाणी केंद्र भरती 2024 ( Prasar Bharati Bharti 2024 / Prasar Bharati Vacancy 2024 ) यांच्या अंतर्गत तब्बल 2 रिक्त पदांच्या भरतीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. तरुणांसाठी सरकारी नोकरीची ही एक सुवर्णसंधी आहे. असेच म्हणावे लागेल. कारण ही भरती आपल्या देशातल्या आकाशवाणी केंद्र बोर्डाची असून 2 विविध पदांसाठी असणार आहे.
Prasar Bharati Vacancy 2024 / आकाशवाणी केंद्र बोर्ड ही आपल्या देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एक महत्त्वाची कंपनी मानली जाते.भारतीय दूरदर्शन प्रसार भारती चे अनेक चाहते आहेत. अनेक तरुणांचे यामध्ये नोकरी करण्याचे स्वप्न असते. येथे नोकरी करणाऱ्या तरुणांना खूप चांगल्या पद्धतीचे मासिक वेतन दिले जाते. या नोकरीसाठी आपली शैक्षणिक पात्रता आवश्यक असणे गरजेचे असते. अशाच अनेक तरुण युवकांसाठी ही एक आनंदाची आणि मोठी बातमी असू शकते. जर तुम्हालाही या भरतीसाठी करण्याची इच्छा असेल तर, तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. ऑफलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 2 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सदरील भरतीस अर्ज करण्याची स्वइच्छा बाळगता, तर आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मोहिमेत आवश्यक असणारी शिक्षण पात्रता, वयाची अट,पदांची संपूर्ण माहिती,परीक्षेची माहिती, अर्ज शुल्क, कर्ज करण्याची अंतिम तारीख, नोकरीचे ठिकाण अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवारपणे जाणून घेऊयात.
सदरील भरतीची घोषणा तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील इतरांना किंवा तुमच्या मित्र-मैत्रिणींसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका! आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप वर टेलिग्राम च्या ग्रुपला जॉईन करा.
हेही वाचा : PGCIL Recruitment 2024: पॉवर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1027 पदांची भरती! पहा पात्रता आणि अर्ज
Prasar Bharati Vacancy 2024 Important Points :
संपूर्ण जागा – आकाशवाणी केंद्र भरती 2024 मध्ये 2 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
पदाचे नाव – ही भरती महासंचालक / Director General या पदासाठी असणार आहे.
विभाग – या सदर भरतीचा विभाग प्रसार भारती केंद्र असणार आहे.
भरती श्रेणी – सदर भरती राज्यश्रेणी अंतर्गत असणार आहे.
शैक्षणिक पात्रता – सदर भरती अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदानुसार असणार आहे. अधिक माहितीसाठी अंतर्गत पीडीएफ(PDF) ला नक्की भेट द्या.
अर्ज पद्धती – आकाशवाणी केंद्र भरती 2024 साठी उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतो. अधिक माहितीसाठी लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
अर्ज शुल्क – आकाशवाणी केंद्र भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत.
मासिक वेतन – सदर भरती दरम्यान नियुक्त उमेदवाराला 2,05,000 /- रुपये ते 2,25,000/- रुपये एवढे मासिक वेतन पदानुसार देण्यात येणार आहे.
अर्जाची तारीख – सदर भरती पात्र उमेदवाराला 2 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
वयाची अट – आकाशवाणी केंद्र भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी ठराविक वय मर्यादा लागू केली जाणार आहे. 18 ते 35 वर्ष वयोगटातील तरुण या भरतीसाठी अर्ज सादर करू शकतात.
नोकरीचे ठिकाण – नियुक्त उमेदवाराला दिल्ली आकाशवाणी केंद्रात नोकरी असणार आहे.
Prasar Bharati Vacancy 2024 Address to Send Application :
अर्ज पाठवण्याचा पत्ता – उपसंचालक(PBRB सेल ),PB सचिवालय, 8 वा मजला. टॉवर C, PB हाऊस, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली- 110001
Prasar Bharati Vacancy 2024 Important Documents :
आवश्यक कागदपत्रे – तरुण युवकांना या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवाराकडे काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे, ती पुढील प्रमाणे…
1) आधार कार्ड/ मतदान कार्ड/ पासपोर्ट/ उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा
2) पासपोर्ट साईज फोटो
3) रहिवासी दाखला / अधिवास प्रमाणपत्र
4) शाळा सोडल्याचा दाखला /TC
5) शैक्षणिक कागदपत्रे / प्रमाणपत्रे
6) जातीचा दाखला/ प्रमाणपत्र
7) उमेदवाराचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
8) डोमासाईल प्रमाणपत्र
9) MSCIT / आवश्यकतेनुसार इतर प्रमाणपत्र
10) अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र
Prasar Bharati Vacancy 2024 Selection Process :
Prasar Bharati Vacancy 2024 / या भरतीस अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड मुलाखत करून घेतली जाऊ शकते, लेखी परीक्षेद्वारे केली जाऊ शकते, किंवा ऑनलाईन परीक्षेद्वारेही केली जाऊ शकते. निवड करते अधिकारी त्यांच्या विवेक बुद्धीनुसार निवड प्रक्रिया करू शकतात. त्यासाठी उमेदवाराची तयारी असणे आवश्यक आहे. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Prasar Bharati Vacancy 2024 Apply Process :
1) Prasar Bharati Vacancy 2024/ आकाशवाणी केंद्र भरती 2024 या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.
2) Prasar Bharati Vacancy 2024 / आकाशवाणी केंद्र भरती 2024 साठी अर्ज करण्याआधी अधिकृत पीडीएफ ( PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
3) भेट दिल्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा, सर्व गोष्टींचा आढावा घ्या आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करा.
4) अर्ज सादर करतेवेळी वैयक्तिक माहिती आणि स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती भरा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडा.
5) सदर भरतीस सादर केलेल्या अर्जात वैयक्तिक माहिती पूर्ण असल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.
6) 2 सप्टेंबर 2024 या तारखेच्या नंतर केलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. त्यामुळे दिलेल्या मुदतीतच अर्ज सादर करा.
7) आकाशवाणी केंद्र भरती 2024 दरम्यान अर्ज करण्यासाठी वैयक्तिक आवश्यक कागदपत्रे जोडा, कागदपत्रे चुकीची किंवा बनावटीची असल्यास आपण ती सादर करू नये, अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते. याची दखल घ्यावी.
8) संपूर्ण माहिती भरा, योग्य ते कागदपत्रे जोडा, आणि भरतीचा पुरेपूर लाभ घ्या.
Prasar Bharati Vacancy 2024 Important Notification :
Prasar Bharati Vacancy 2024 / आकाशवाणी केंद्र भरती 2024 साठी ऑफलाइन अर्ज सादर करताना तुमचा वैयक्तिक ई-मेल आयडी आणि चालू मोबाईल नंबर द्यायचा आहे. तुम्हाला पुढील संपूर्ण माहितीची सूचना इमेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे दिली जाणार आहे.
Prasar Bharati Vacancy 2024 Important Links :
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
प्रिय मित्रांनो, आकाशवाणी केंद्र भरती 2024 साठी अर्ज सादर करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरील लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अर्ज सादर करताना आकाशवाणी केंद्र भरती 2024 द्वारे जाहीर केलेला पीडीएफ ( PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या ही नम्र विनंती..!