c : नमस्कार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024 (PCMC Bharti 2024 / Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2024) यांच्या अंतर्गत एकूण 12 रिक्त पदांच्या भरतीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. तरुणांसाठी सरकारी नोकरीची ही एक सुवर्णसंधी आहे. असेच म्हणावे लागेल. कारण ही भरती आपल्या राज्यातील एका प्रतिष्ठित आणि बलाढ्य महानगरपालिकेची असून विविध पदांसाठी असणार आहे.
PCMC Bharti 2024 : ऑक्युपेशनल थेरपीस्ट, असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सीनियर स्पीच थेरपीस्ट, जूनियर स्पीच थेरपिस्ट, सीनियर ऑडिओ लॉजिस्ट, जूनियर ऑडिओ लॉजिस्ट, मल्टीपर्पज रिहॅबिलिटेशन वर्कर, सीनियर प्रोस्थेटिस्ट/ ऑर्थोटिस्ट प्रोस्थेटिस्ट/ऑर्थोटिस्ट टेक्निशियन, एडिशन स्पेशल एडीक्लिसिएटर/ समुपदेशक या पदांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये भरती केली जाणार आहे. या भरतीस इच्छुक उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आवश्यक असणे गरजेचे आहे. चांगल्या पगाराच्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक आनंदाची आणि मोठी बातमी असू शकते. या भरती उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. ऑफलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2024 असणार आहे. त्यामुळे आपण जास्त वेळ न लावता लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सदरील भरतीस अर्ज करण्याची स्वइच्छा बाळगता, तर आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत, या मोहिमेत आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पदांची संपूर्ण माहिती, परीक्षेची माहिती, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची अंतिम तारीख, नोकरीचे ठिकाण अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवारपणे जाणून घेऊयात.
सदरील भरतीची घोषणा तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील इतरांना किंवा तुमच्या मित्र-मैत्रीणींसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते, त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका! आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम च्या ग्रुपला जॉईन करा.
PCMC Bharti 2024 Important Matters /Important Points :
संपूर्ण जागा – पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024 12 रिक्त पदांची भरती असणार आहे.
पदांचे नाव – ही भरती पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये ऑक्युपेशनल थेरपिस्ट, असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सीनियर स्पीच थेरपिस्ट, ज्युनियर स्पीच थेरपिस्ट, सीनियर ऑडिओलॉजिस्ट, ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट, मल्टीपर्पज रिहॅबिलिटेशन वर्कर, सीनियर प्रोस्थेटिस्ट/ऑर्थोटिस्ट, प्रोस्थेटिस्ट ऑर्थोटिस्ट टेक्निशियन, एडिशिअल स्पेशल एडिक्लिशिएटर / समुपदेशक अशा विविध पदांसाठी असणार आहे.
विभाग – या सदर भरतीच्या विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका ( Pimpri Chinchwad Municipal Corporation ) असणार आहे.
भरती श्रेणी – सदर भरती महाराष्ट्र राज्य श्रेणी अंतर्गत असणार आहे.
शैक्षणिक पात्रता – सदर भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदानुसार असणार आहे. आपण पुढे लेखात सविस्तर माहिती दिलेली आहे.
अर्ज पद्धती – पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024 साठी उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतो. अधिक माहितीसाठी अंतर्गत पीडीएफ ( PDF) जाहिरातीचा आढावा घ्या.
अर्ज शुल्क – पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.
मासिक वेतन – पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024 दरम्यान नियुक्त उमेदवाराला 30000 /- रुपये ते 45000/- रुपये एवढे पदानुसार मासिक वेतन दिले जाणार आहे. पुढील सारणी द्वारे आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव | मासिक वेतन |
ऑक्युपेशनल थेरपिस्ट | 40,000/- रुपये |
सीनियर स्पीच थेरपिस्ट | 40,000/- रुपये |
जूनियर स्पीच थेरपिस्ट | 35,000/- रुपये |
सीनियर ऑडिओलॉजिस्ट | 40,000/- रुपये |
ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट | 35,000/- रुपये |
मल्टीपर्पज रिहॅबिलिटेशन वर्कर | 30,000/- रुपये |
सीनियर प्रोस्थेटिस्ट/ऑर्थोटिस्ट | 45,000/- रुपये |
प्रोस्थेटिस्ट ऑर्थोटिस्ट टेक्निशियन | 30,000/- रुपये |
कला शिक्षक | 30,000/- रुपये |
असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट | 35,000/- रुपये |
एडिशिअल स्पेशल एडिक्लिशिएटर / समुपदेशक | 35,000/- रुपये |
अर्जाची तारीख – सदर भरतीस पात्र उमेदवाराला 12 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.
वयाची अट – पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 वर्ष ते 40 वर्ष या दरम्यान असले पाहिजे. अधिक माहितीसाठी अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
नोकरीचे ठिकाण – नियुक्त उमेदवाराला पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे नोकरी असणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पहिला मजला, दिव्यांग भवन, मोरवाडी सर्वे क्रमांक 31 /1 ते 5, 32/18/3 ते 6, सिटी वन मॉल च्या मागे, पिंपरी चिंचवड – 18 या पत्त्यावर फाईल अर्ज सादर करू शकता किंवा पाठवू शकता.
हेही वाचा : PCMC Bharti 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी! पहा पात्रता आणि अर्ज
PCMC Bharti 2024 Education Qualification :
PCMC Bharti 2024 / Pimpri Chinchwad Muncipal Corporation Bharti 2024 / पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदानुसार असणार आहे. पदवी, पदव्युत्तर, एमएससी (M.Sc), बीएससी (B. Sc), बॅचलर डिग्री आणि डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शैक्षणिक पात्रतेदरम्यान शिक्षण चालूच असेल तर, तो उमेदवार भरतीस अपात्र ठरविण्यात येईल. अधिक माहितीसाठी अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या. लिंक आपण लेखात दिलेली आहे.
PCMC Bharti 2024 Selection Process :
PCMC Bharti 2024/ Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2024 / पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड ही मुलाखात करून केली जाणार आहे. वर दिलेल्या अर्ज पाठवण्याच्या पत्त्यावर 12 ऑगस्ट 2024 या तारखेला या भरतीची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे केली जाणार आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. व त्यासाठी उमेदवाराची तयारी असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अंतर्गत पीडीएफ ( PDF) जाहिरातीचा आढावा घ्या. लिंक आपण लेखात दिलेली आहे.
PCMC Bharti 2024 Important Document :
तरुण युवकांना या भरतीसाठी अर्ज सादर करताना उमेदवाराकडे काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे ती पुढील प्रमाणे…
- आधार कार्ड/ मतदान कार्ड/ पासपोर्ट/ उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी दाखला / अधिवास प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला / TC
- जातीचा दाखला/ प्रमाणपत्र
- उमेदवाराचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
- डोमासाईल प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
PCMC Bharti 2024 Apply Process :
1) या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.
2) पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024 / Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2024 साठी अर्ज करण्याआधी अधिकृत पीडीएफ ( PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या. लिंक आपण लेखात दिलेली आहे.
3) भेट दिल्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करा.
4) अर्ज सादर करतेवेळी वैयक्तिक माहिती आणि स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती भरा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
5) या भरती सादर केलेल्या अर्जात वैयक्तिक माहिती अपूर्ण असल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.
6) 12 सप्टेंबर 2024 या तारखेच्या नंतर केलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. तो असमर्थ ठरविण्यात येईल.
7) पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती दरम्यान अर्ज करण्यासाठी वैयक्तिक आवश्यक कागदपत्रे जोडा, कागदपत्रे चुकीची किंवा बनावटीची असल्यास आपण ती सादर करू नये अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते.
8) संपूर्ण माहिती भरा, योग्य ते कागदपत्रे जोडा आणि भरतीचा पुरेपूर लाभ घ्या.
PCMC Bharti 2024 Important Links :
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
प्रिय मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज सादर करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरील लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अर्ज सादर करताना पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024 द्वारे जाहीर केलेला पीडीएफ (PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाता नक्की भेट द्या ही नम्र विनंती…!