Osmanabad Sahkari Bank Bharti 2024 | उस्मानाबाद जनता सहकारी बँके अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांची भरती ; जाणून घ्या अधिक माहिती !

ही माहिती इतरांना शेअर करा.

Osmanabad Sahkari Bank Bharti 2024 : नमस्कार, जनता सहकारी बँक उस्मानाबाद भरती 2024 ( Osmanabad Sahkari Bank Bharti 2024 / Osmanabad Sahkari Bank Vacancy 2024 ) यांच्या अंतर्गत एकूण 50 रिक्त पदांच्या भरतीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. तरुणांसाठी सरकारी नोकरीची ही एक सुवर्णसंधी आहे. कारण ही भरती आपल्या महाराष्ट्र राज्यातील एका प्रतिष्ठित शहरातील बँकेची आहे.

Osmanabad Sahkari Bank Bharti 2024 : उस्मानाबाद / धाराशिव हे शहर एक शहरच नाही तर तो एक जिल्हा देखील आहे. बँकेत नोकरी करण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. बरेच प्रयत्न करूनही त्यांना बँकेत नोकरी मिळत नाही. अशा तरुणांसाठी जनता सहकारी बँक उस्मानाबाद भरती 2024 ही एक आनंदाची आणि मोठी बातमी असू शकते. जनता सहकारी बँक उस्मानाबाद भरती 2024 साठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख जवळ आलेली आहे. 20 सप्टेंबर 2024 च्या अगोदर जास्त वेळ न लावता लवकरात लवकर आपण अर्ज सादर करू शकता. अन्यथा वेळ निघून जाईल.

मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सदरील भरतीस अर्ज करण्याची स्वइच्छा बाळगता, तर आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत, या मोहिमेत आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पदांची संपूर्ण माहिती, परीक्षेची माहिती, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची अंतिम तारीख, नोकरीचे ठिकाण अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवारपणे जाणून घेऊयात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सदरील भरतीची घोषणा तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील इतरांना किंवा तुमच्या मित्र- मैत्रीणींसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका! आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम च्या ग्रुपला जॉईन करा.

Osmanabad Sahkari Bank Bharti 2024 Important Matters / Important Points :

संपूर्ण जागा – उस्मानाबाद जनता सहकारी बँक भरती एकूण 50 रिक्त पदांची भरती असणार आहे.

पदांचे नाव -Osmanabad Sahkari Bank Bharti 2024 ही भरती उस्मानाबाद जनता सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक ( Junior Clerk) या पदासाठी असणार आहे.

विभाग – या सदर भरतीचा विभाग उस्मानाबाद जनता सहकारी बँक असणार आहे.

भरती श्रेणी – सदर भरती राज्य श्रेणी अंतर्गत असणार आहे.

शैक्षणिक पात्रता – उस्मानाबाद जनता सहकारी बँक भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता शासनमान्य विद्यापीठातून कमीत कमी 50% पेक्षा जास्त गुणांसह पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहिती आपण लेखात पुढे दिलेली आहे.

अर्ज पद्धती – उस्मानाबाद जनता सहकारी बँक भरती 2024 साठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतो. अधिक माहितीसाठी अंतर्गत पीडीएफ ( PDF) जाहिरातीचा आढावा घ्या.

अर्ज शुल्क – उस्मानाबाद जनता सहकारी बँक भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून 950/- रुपये प्रति अर्ज शुल्क आकारली जाईल.

मासिक वेतन – उस्मानाबाद जनता सहकारी बँक भरतीस नियुक्त उमेदवाराला अंदाजे 35,000/- रुपये ते 65,000/- रुपये या दरम्यान मासिक वेतन दिले जाईल. अधिक माहितीसाठी अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.

अर्जाची तारीख – सदर भरतीस पात्र उमेदवाराला 20 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. नंतर अर्ज केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.

वयाची अट – उस्मानाबाद जनता सहकारी बँक भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 वर्ष ते 40 वर्ष या दरम्यान असले पाहिजे. अधिक माहितीसाठी अधिकृत पीडीएफ ( PDF) जाहिरातीचा आढावा घ्या.

नोकरीचे ठिकाण – नियुक्त उमेदवाराला उस्मानाबाद जनता सहकारी बँक येथे नोकरी असणार आहे.

हेही वाचा : Mumbai Mahavitran Bharti 2024 | मुंबई महावितरण अंतर्गत 8 पदांची रिक्त भरती ; लगेच करा अर्ज !

Osmanabad Sahkari Bank Bharti 2024 Education Qualification :

Osmanabad Sahkari Bank Bharti 2024 : उस्मानाबाद जनता सहकारी बँक भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता शासनमान्य विद्यापीठातून कमीत कमी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.विज्ञान,वाणिज्य,कला, विधी, किंवा कुठल्याही शाखेचा पदवीधर असून 50% पेक्षा जास्त गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच माध्यमिक शाळेचे प्रमाणपत्र, मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असली पाहिजे. उमेदवाराची एमएससीआयटी ( MSCIT ) उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र. उमेदवाराकडे कॉम्प्युटर / संगणकामधील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्डप्रोसेसिंग, स्प्रेडशीट,प्रेझेंटेशन, डेटाबेस, सॉफ्टवेअर, ई-मेल आणि इंटरनेट गोष्टींचे चांगले ज्ञान असले पाहिजे. उमेदवाराचे शैक्षणिक पात्रतेदरम्यान शिक्षण चालूच असेल तर, तो उमेदवार भरतीस अपात्र ठरविण्यात येईल. असा उमेदवार भरतीमध्ये सहभागी होऊ शकत नाही.

Osmanabad Sahkari Bank Bharti 2024 Important Documents :

आवश्यक कागदपत्रे – चालवून युवकांना या भरतीसाठी अर्ज सादर करताना उमेदवाराकडे काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. ती पुढील प्रमाणे…

  • आधार कार्ड / पासपोर्ट/ मतदान कार्ड/ उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवाशी दाखला / अधिवास प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला / TC
  • जातीचा दाखला/ प्रमाणपत्र
  • उमेदवाराचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT / आवश्यकतेनुसार इतर प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Osmanabad Sahkari Bank Bharti 2024 Selection Process :

Osmanabad Sahkari Bank Bharti 2024/ उस्मानाबाद जनता सहकारी बँक भरती 2024 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड मुलाखत करून घेतली जाऊ शकते, लेखी परीक्षेद्वारे केली जाऊ शकते किंवा संगणकाद्वारे बहुपर्यायी ( MCQ) चाचणी घेतली जाऊ शकते. ऑनलाइन परीक्षेमध्ये मिळवलेल्या गुणांच्या साह्याने उमेदवारांची निवड प्रक्रिया केली जाऊ शकते. या ऑनलाइन परीक्षेत अंदाजे 100 मिनिटात, 100 गुणांसाठी, 100 प्रश्न विचारले जातील. ती मराठी भाषा,इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान (Jeneral Knowledge ), बुद्धिमत्ता या विषयांच्या आधारे असेल, त्यासाठी उमेदवारांची तयारी असणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करा. अधिक माहितीसाठी अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.

Osmanabad Sahkari Bank Bharti 2024 Apply Process :

  1. Osmanabad Sahkari Bank Bharti 2024 / उस्मानाबाद जनता सहकारी बँक भरती 2024 या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.
  2. Osmanabad Sahkari Bank Bharti 2024/ उस्मानाबाद जनता सहकारी बँक भरती 2024 साठी अर्ज करण्याआधी अधिकृत पीडीएफ ( PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
  3. भेट दिल्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करा.
  4. अर्ज सादर करतेवेळी वैयक्तिक माहिती आणि स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती भरा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा किंवा स्कॅन करा.
  5. सदर भरतीस सादर केलेल्या अर्जात वैयक्तिक माहिती अपूर्ण असल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.
  6. 20 सप्टेंबर 2024 या तारखेच्या नंतर केलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. तो समर्थ ठरविण्यात येईल.
  7. Osmanabad Sahkari Bank Bharti 2024 / उस्मानाबाद जनता सहकारी बँक भरती 2024 दरम्यान अर्ज करण्यासाठी वैयक्तिक आवश्यक कागदपत्रे जोडा, कागदपत्रे चुकीची किंवा बनावटीची असल्यास आपण ती सादर करू नये. अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते. याची दखल घ्या.
  8. संपूर्ण माहिती भरा, योग्य ते कागदपत्रे जोडा आणि भरतीचा पुरेपूर लाभ घ्या.

Osmanabad Sahkari Bank Bharti 2024 Special Notification :

Osmanabad Sahkari Bank Bharti 2024
Osmanabad Sahkari Bank Bharti 2024

Osmanabad Sahkari Bank Bharti 2024 / उस्मानाबाद जनता सहकारी बँक भरती 2024 साठी उमेदवार मोबाईलद्वारे अर्ज करण्याचा प्रयन करत असतात. मोबाईलवर अर्ज करताना वेबसाईट ओपन झाली नाही तर, घाबरायचे नाही शो डेस्कटॉप साइटवर क्लिक करा. किंवा मोबाईल मधील लैंडस्केप मोड निवडा. अर्ज सादर करताना वैयक्तिक ई-मेल आयडी आणि चालू मोबाईल नंबर द्यायचा आहे. तुम्हाला पुढील संपूर्ण माहितीची सूचना ई-मेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे दिली जाणार आहे.

Osmanabad Sahkari Bank Bharti 2024 Important Links :

📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

प्रिय मित्रांनो, उस्मानाबाद जनता सहकारी बँक भरती 2024 साठी अर्ज सादर करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरीत लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अर्ज सादर करताना उस्मानाबाद जनता सहकारी बँक भरती 2024 द्वारे जाहीर केलेला पीडीएफ (PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाता नक्की भेट द्या ही नम्र विनंती..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now