NHM Nandurbar Bharti 2024 | नंदुरबार जिल्हा रुग्णालया अंतर्गत 138 पदांची भरती ; त्वरित अर्ज करा !

ही माहिती इतरांना शेअर करा.

NHM Nandurbar Bharti 2024 : नंदुरबार जिल्हा रुग्णालय भरती 2024(NHM Nandurbar Bharti 2024/ National Health Mission Nandurbar Bharti 2024) यांच्या अंतर्गत तब्बल 138 रिक्त पदांच्या भरतीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. तरुणांसाठी सरकारी नोकरीची ही एक सुवर्णसंधी आहे. कारण ही भरती आपल्या देशात राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथे विविध पदांसाठी होणार आहे.

NHM Nandurbar Bharti 2024 : पात्र असलेल्या तरुणांसाठी या भरतीद्वारे देश सेवेची संधी चालून आली आहे. तसेच रुग्णांची सेवा करण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न देखील असते. शिवाय सरकारी नोकरी आणि चांगला पगार याचाही प्रश्न मिटतो. त्याच तरुणांसाठी ही एक आनंदाची आणि मोठी बातमी असू शकते. जर तुम्हालाही या भरतीस अर्ज करण्याची इच्छा असेल तर, तुमची शैक्षणिक पात्रता कमीत कमी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालय भरती 2024 साठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. ऑफलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2024 असणार आहे. त्यामुळे आपण जास्त वेळ न लावता लवकरात लवकर सादर करावा.

NHM Nandurbar Bharti 2024
NHM Nandurbar Bharti 2024

मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सदरील भरतीस अर्ज करण्याची स्वइच्छा बाळगता, तर आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत, या मोहिमेत आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पदांची संपूर्ण माहिती, परीक्षेची माहिती, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची अंतिम तारीख, नोकरीचे ठिकाण अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवारपणे जाणून घेऊयात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सदरील भरतीची घोषणा तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील इतरांना किंवा तुमच्या मित्र- मैत्रीणींसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका! आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम च्या ग्रुपला जॉईन करा.

NHM Nandurbar Bharti 2024 Important Matters / Important Points :

संपूर्ण जागा – नंदुरबार जिल्हा रुग्णालय भरती 2024 ही 138 रिक्त पदांची भरती असणार आहे.

पदाचे नाव – ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी असणार आहे.

विभाग – या सदर भरतीचा विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान, नंदुरबार असणार आहे.

भरती श्रेणी – सदर भरती राज्यश्रेणी अंतर्गत असणार आहे.

शैक्षणिक पात्रता – नंदुरबार जिल्हा रुग्णालय भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता शासनमान्य विद्यापीठातून कमीत कमी 50% पेक्षा जास्त गुणांनी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून पदांच्या आवश्यकतेनुसार असणार आहे.

अर्ज पद्धती – नंदुरबार जिल्हा रुग्णालय भरती 2024 साठी उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतो. अधिक माहितीसाठी अंतर्गत पीडीएफ ( PDF) जाहिरातीचा आढावा घ्या.

अर्ज शुल्क – नंदुरबार जिल्हा रुग्णालय भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून 150/- रुपये प्रति अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.

मासिक वेतन – नंदुरबार जिल्हा रुग्णालय भरती 2024 दरम्यान नियुक्त उमेदवाराला 20,000/- रुपये ते 1,25,000/- रुपये एवढे मासिक वेतन पदानुसार देण्यात येणार आहे.

अर्जाची तारीख – या सदर भरतीस पात्र उमेदवाराला 10 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.

वयाची अट – नंदुरबार जिल्हा रुग्णालय भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्ष ते 38 वर्ष या दरम्यान असले पाहिजे.

नोकरीचे ठिकाण – नियुक्त उमेदवाराला नंदुरबार जिल्हा रुग्णालय ( Nandurbar Government Hospital) येथे नोकरी असेल.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – महिला व बाल रुग्णालय, नंदुरबार जिल्हा रुग्णालय परिसर, ता. जि. नंदुरबार – 425412 या पत्त्यावर उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.

हेही वाचा : Central Silk Board Vacancy 2024 | केंद्रीय रेशीम मंडळामध्ये नोकरीची संधी ; आजच ऑनलाईन अर्ज करा !

NHM Nandurbar Bharti 2024 Education Qualification :

NHM Nandurbar Bharti 2024 / नंदुरबार जिल्हा रुग्णालय भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता शासनमान्य विद्यापीठातून 50% पेक्षा जास्त गुणांनी कमीत कमी 12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे असून. पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रतेची गरज असेल. सदर भरतीच्या सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरातीचा आढावा घ्या.

NHM Nandurbar Bharti 2024 Selection Process :

NHM Nandurbar Bharti 2024 / नंदुरबार जिल्हा रुग्णालय भरती 2024 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड मुलाखत करून घेतली जाणार आहे. लेखात वर दिलेल्या अर्ज पाठवण्याच्या पत्त्यावर 12 सप्टेंबर 2024 या तारखेला उमेदवारांची मुलाखत करून निवड केली जाणार आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. व त्यासाठी उमेदवारांची तयारी असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अंतर्गत पीडीएफ ( PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.

NHM Nandurbar Bharti 2024 Important Documents :

आवश्यक कागदपत्रे- तरुण युवकांना या भरतीसाठी अर्ज सादर करताना उमेदवाराकडे काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. ती पुढील प्रमाणे…

  • आधार कार्ड / मतदान कार्ड/ पासपोर्ट/ उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवाशी दाखला / अधिवास प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला / TC
  • शैक्षणिक कागदपत्रे / प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला/ प्रमाणपत्र
  • उमेदवाराचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

NHM Nandurbar Bharti 2024 Apply Process :

  1. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.
  2. नंदुरबार जिल्हा रुग्णालय भरती 2024 /NHM Nandurbar Bharti 2024 साठी अर्ज करण्याआधी अधिकृत पीडीएफ ( PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
  3. भेट दिल्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करा.
  4. अर्ज सादर करतेवेळी वैयक्तिक माहिती आणि स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती भरा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा / प्रत जोडा.
  5. सदर भरतीस सादर केलेल्या अर्जात वैयक्तिक माहिती अपूर्ण असल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.
  6. 10 सप्टेंबर 2024 या तारखेच्या नंतर केलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. तो असमर्थ ठरविण्यात येईल.
  7. नंदुरबार जिल्हा रुग्णालय भरती 2024 दरम्यान अर्ज करण्यासाठी वैयक्तिक आवश्यक कागदपत्रे जोडा, कागदपत्रे चुकीची किंवा बनावटीची असल्यास आपण ती सादर करू नये. अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते.
  8. संपूर्ण माहिती भरा, योग्य ते कागदपत्रे जोडा आणि भरतीचा पुरेपूर लाभ घ्या.

NHM Nandurbar Bharti 2024 Important Links :

📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 अर्ज नमूनायेथे क्लिक करा

प्रिय मित्रांनो, नंदुरबार जिल्हा रुग्णालय भरती 2024 साठी अर्ज सादर करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरील लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अर्ज सादर करताना नंदुरबार जिल्हा रुग्णालय भरती 2024 द्वारे जाहीर केलेला पीडीएफ (PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या ही नम्र विनंती..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now