IBPS PO Vacancy 2024 :नमस्कार, बँकिंग कर्मचारी निवड संस्था भरती 2024 ( IBPS PO Vacancy 2024 / Institute of Banking Personal Selection Vacancy 2024 ) यांच्या अंतर्गत तब्बल 4,445 पदांच्या मेगा भरतीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. तरुणांसाठी सरकारी नोकरीची ही एक सुवर्णसंधी आहे. कारण ही भरती आपल्या देशामध्ये विविध प्रतिष्ठित बँकेतील वेगवेगळ्या पदांसाठी असणार आहे. या बँका प्रतिष्ठित असून खूप बलाढ्य देखील आहेत. बँकेत नोकरी करण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. अशाच बँकेच्या भरतीसाठी ते खूप वाट पाहत असतात. त्यांच्यासाठी ही भरती एक आनंदाची आणि मोठी बातमी असू शकते. जर तुम्हालाही या भरतीचा अर्ज करण्याची इच्छा असेल तर, तुमची शैक्षणिक पात्रता आवश्यक असणे गरजेचे आहे. बँकिंग कर्मचारी निवड संस्था भरती 2024 साठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 ऑगस्ट 2024 असणार आहे. त्यामुळे आपण जास्त वेळ न लावता लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सदरील भरतीस अर्ज करण्याची स्वइच्छा बाळगता, तर आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत, या मोहिमेत आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पदांची संपूर्ण माहिती, परीक्षेची माहिती, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची अंतिम तारीख, नोकरीचे ठिकाण अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवारपणे जाणून घेऊयात.
सदरील भरतीची घोषणा तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील इतरांना किंवा तुमच्या मित्र-मैत्रीणींसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम च्या ग्रुपला जॉईन करा.
IBPS PO Vacancy 2024 Important Matters /Important Points :
संपूर्ण जागा – ही भरती आपल्या देशातील विविध बँकांमध्ये 4,445 पदांची मेगा भरती असणार आहे.
पदांचे नाव – ही भरती देशातील विविध बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (PO)/ मॅनेजमेंट ट्रेनि ( MT) या पदासाठी असणार आहे.
विभाग – या सदर भरतीचा विभाग बँकिंग कर्मचारी निवड संस्था असणार आहे.
भरती श्रेणी – सदर भरती केंद्र श्रेणी अंतर्गत असणार आहे.
शैक्षणिक पात्रता – सदरील भरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता शासनमान्य विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त असलेला हवा किंवा केंद्र सरकार मान्य कोणतीही सक्षम पात्रता आवश्यक असणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत पीडीएफ ( PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
अर्ज पद्धती – बँकिंग कर्मचारी निवड संस्था भरती 2024 साठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतो. अधिक माहितीसाठी अंतर्गत पीडीएफ ( PDF) जाहिरातीचा आढावा घ्या.
अर्ज शुल्क – बँकिंग कर्मचारी निवड संस्था भरतीस अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकडून 850/- रुपये आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराकडून 175/- रुपये प्रति अर्ज शुल्क आकारले जाईल. अधिक माहितीसाठी अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
मासिक वेतन – बँकिंग कर्मचारी निवड संस्था भरतीस नियुक्त उमेदवाराला अंदाजे 40,000/- रुपये ते 60,000/- रुपये एवढे मासिक वेतन पदानुसार देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत पीडीएफ ( PDF) जाहिरातीचा आढावा घ्या.
अर्जाची तारीख – सदर भरतीस पात्र उमेदवाराला 28 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.
वयाची अट – बँकिंग कर्मचारी निवड संस्था भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 वर्ष ते 30 वर्ष या दरम्यान असले पाहिजे.
नोकरीचे ठिकाण – नियुक्त उमेदवाराला संपूर्ण भारतभरात कुठेही नोकरी असेल.
हेही वाचा : RRB JE Recruitment Vacancy 2024 भारतीय रेल्वेमध्ये 7,951 रिक्त पदांसाठी मेगा भरती सुरू !
IBPS PO Vacancy 2024 Important Documents :
आवश्यक कागदपत्रे – तरुण युवकांना या भरतीसाठी अर्ज सादर करताना उमेदवाराकडे काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. ती पुढील प्रमाणे…
- आधार कार्ड / पासपोर्ट / मतदान कार्ड / उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवाशी दाखला / अधिवास प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला / TC
- जातीचा दाखला / प्रमाणपत्र
- उमेदवाराचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT / आवश्यकतेनुसार इतर प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
IBPS PO Vacancy 2024 Selection Process :
IBPS PO Vacancy 2024 / बँकिंग कर्मचारी निवड संस्था भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड विविध टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाइन पद्धतीने कॉम्प्युटर / संगणकावर पूर्व परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने मुख्य परीक्षा घेतली जाईल. ही ऑनलाईन परीक्षा बहुपर्यायी ( MCQ) स्वरूपात घेतली जाईल. ती हिंदी, इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान, ( General Knowledge ), बुद्धिमत्ता या विषयांच्या आधारे असेल. त्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची / दस्ताऐवजांची तपासणी केली जाईल. अंतिम टप्प्यात उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. या सर्व टप्प्यांमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची पदांवर थेट नियुक्ती केली जाईल. त्यासाठी उमेदवारांची तयारी असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अंतर्गत पीडीएफ ( PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या. लिंक आपण लेखात दिलेली आहे.
IBPS PO Vacancy 2024 Apply Process :
- बँकिंग कर्मचारी निवड संस्था भरती 2024 या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.
- IBPS PO Vacancy 2024 / बँकिंग कर्मचारी निवड संस्था भरती 2024 साठी अर्ज करण्याआधी अधिकृत पीडीएफ ( PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
- भेट दिल्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करा.
- अर्ज सादर करतेवेळी वैयक्तिक माहिती आणि स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती भरा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा किंवा स्कॅन करा.
- सदर भरतीस सादर केलेल्या अर्जात कोण कोण वैयक्तिक माहिती अपूर्ण असल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.
- 28 सप्टेंबर 2024 या तारखेच्या नंतर केलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. तो असमर्थ ठरविण्यात येईल.
- बँकिंग कर्मचारी निवड संस्था भरती 2024 दरम्यान अर्ज करण्यासाठी वैयक्तिक आवश्यक कागदपत्रे जोडा, कागदपत्रे चुकीची किंवा बनावटीची असल्यास आपण ती सादर करू नये. अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते. याची दखल घ्यावी.
- संपूर्ण माहिती भरा, योग्य ते कागदपत्रे जोडा आणि भरतीचा पुरेपूर लाभ घ्या.
IBPS PO Vacancy 2024 Special Notification :
बँकिंग कर्मचारी निवड संस्था भरती 2024 साठी उमेदवार मोबाईलद्वारे अर्ज करण्याचा प्रयन करत असतात. मोबाईलवर अर्ज करताना वेबसाईट ओपन झाली नाही तर, घाबरायचे नाही शो डेस्कटॉप साइटवर क्लिक करा. किंवा मोबाईल मधील लैंडस्केप मोड निवडा. अर्ज सादर करताना वैयक्तिक ई-मेल आयडी आणि चालू मोबाईल नंबर द्यायचा आहे. तुम्हाला पुढील संपूर्ण माहितीची सूचना ई-मेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे दिली जाणार आहे.
IBPS PO Vacancy 2024 Important Links :
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
प्रिय मित्रांनो, बँकिंग कर्मचारी निवड संस्था भरती 2024 साठी अर्ज सादर करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरीत लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अर्ज सादर करताना बँकिंग कर्मचारी निवड संस्था भरती 2024 द्वारे जाहीर केलेला पीडीएफ (PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाता नक्की भेट द्या ही नम्र विनंती..!