BIS Bharti 2024 | भारतीय मानक ब्युरो अंतर्गत 345 रिक्त पदांची भरती ; शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण !

ही माहिती इतरांना शेअर करा.

BIS Bharti 2024 : भारतीय मानक ब्युरो भरती 2024 ( BIS Bharti 2024 / Bureau of Indian Standard Bharti 2024 ) यांच्या अंतर्गत तब्बल 345 रिक्त पदांच्या भरतीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. तरुणांसाठी सरकारी नोकरीची ही एक सुवर्णसंधी आहे. कारण ही भरती आपल्या देशातील एका प्रतिष्ठित विभागाची आहे. 345 जागांसाठी असणाऱ्या या भरतीमध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत.

BIS Bharti 2024 : सहाय्यक संचालक, वैयक्तिक सहाय्यक, सहाय्यक विभागीय अधिकारी, (ASO), सहाय्यक (CAD), स्टेनोग्राफर, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक / लॅब, तंत्रज्ञ आणि वरिष्ठ तंत्रज्ञ अशा विविध पदांसाठी ही भरती असणार असून तरुणांसाठी सरकारी नोकरी आणि चांगला पगार प्रधान करते. आपल्या देशातील अनेक सुशिक्षित तरुण सध्याच्या काळात बेरोजगार दिसून येतात. त्यांच्यासाठी भारतीय मानक ब्युरो भरती 2024 ही एक आनंदाची आणि मोठी बातमी असू शकते. या भरतीस इच्छुक उमेदवारांची शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरतीस पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 असणार आहे. त्यामुळे आपण जास्त वेळ न लावता लवकरात लवकर अर्ज सादर करावा.

मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सदरील भरतीस अर्ज करण्याची स्वइच्छा बाळगता, तर आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत, या मोहिमेत आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पदांची संपूर्ण माहिती, परीक्षेची माहिती, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची अंतिम तारीख, नोकरीचे ठिकाण अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवारपणे जाणून घेऊयात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सदरील भरतीची घोषणा तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील इतरांना किंवा तुमच्या मित्र-मैत्रीणींसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम च्या ग्रुपला जॉईन करा.

BIS Bharti 2024 Important Matter / Important Points :

संपूर्ण जागा – भारतीय मानक ब्युरो भरती 2024 ही 345 पदांची मेगा भरती असणार आहे.

पदांचे नाव – ही भरती भारतीय मानक विभागामध्ये विविध पदांसाठी असणार आहे. त्याची सविस्तर माहिती आपण पुढील तक्त्याद्वारे जाणून घेऊ.

पदांचे नाव रिक्त जागा
असिस्टंट डायरेक्टर ( Administration & Finance ) 01
असिस्टंट डायरेक्टर (Marketing & Consumer Affairs ) 01
असिस्टंट डायरेक्टर( Hindi )01
पर्सनल असिस्टंट 27
असिस्टंट सेक्शन ऑफिसर 43
असिस्टंट ( Computer Added Design )01
टेनोग्राफर 19
सीनियर सेक्रेटरियल असिस्टंट128
जूनियर सेक्रेटरियल असिस्टंट 78
टेक्निकल असिस्टंट ( Laboratory )27
सीनियर टेक्निशियन 18
टेक्निशियन ( Electrician/ Wireman)01
एकूण – 345 जागा

विभाग– या सदर भरतीचा विभाग भारतीय मानकब्युरो विभाग असणार आहे.

भरती श्रेणी – सदर भरती केंद्र श्रेणी अंतर्गत असणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदर भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता शासनमान्य विद्यापीठातून कमीत कमी 50% पेक्षा जास्त गुणांनी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहिती आपण लेखात खाली दिलेली आहे.

अर्ज पद्धती – BIS Bharti 2024 / भारतीय मानक ब्युरो भरती 2024 साठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतो. अधिक माहितीसाठी अंतर्गत पीडीएफ ( PDF) जाहिरातीचा आढावा घ्या.

मासिक वेतन -BIS Bharti 2024 / भारतीय मानक ब्युरो भरती 2024 दरम्यान नियुक्त उमेदवाराला 20,000/- रुपये ते 1,15,000/- रुपये एवढे मासिक वेतन पदानुसार देण्यात येणार आहे.

अर्जाची तारीख – सदर भरतीस पात्र उमेदवाराला 30 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.

वयाची अट – भारतीय मानक भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्ष ते 35 वर्ष या दरम्यान असले पाहिजे. अधिक माहितीसाठी अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या. लिंक आपण लेखात दिलेली आहे.

नोकरीचे ठिकाण – नियुक्त उमेदवाराला संपूर्ण भारतभर कोठेही नोकरी असणार आहे.

हेही वाचा : RRB NTPC Bharti 2024 |12 वी उत्तीर्ण असाल तर, तुमच्यासाठी खुशखबर! भारतीय रेल्वेमध्ये 11,558 पदांची मेगा भरती !

BIS Bharti 2024 Education Qualification :

BIS Bharti 2024/ भारतीय मानक ब्युरो भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून पदांच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. ते पुढील प्रमाणे…

असिस्टंट डायरेक्टर ( Administration & Finance) : CA / CWA / MBA तसेच 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

असिस्टंट डायरेक्टर ( Marketing & Consumer Affairs ) : MBA ( Marketing) तसेच मास कम्युनिकेशन मधील पद्युत्तर पदवी / PG डिप्लोमा किंवा सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी / PG डिप्लोमा त्याचप्रमाणे 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

असिस्टंट डायरेक्टर ( Hindi) : हिंदी / इंग्रजी पदव्युत्तर पदवी तसेच 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

पर्सनल असिस्टंट : पदवीधर, टंकलेखन चाचणी, लिप्यांतरण : संगणकावर 45 मिनिटे ( इंग्रजी), 60 मिनिटे ( हिंदी ).

असिस्टंट सेक्शन ऑफिसर : पदवीधर, संगणक प्रवीणता चाचणी, संगणक प्रवीणता चाचणीमध्ये पात्रता कौशल्य चाचणी.

असिस्टंट ( Computer Aided Design ) : BSc + Auto CAD चा 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. किंवा इंजीनियरिंग डिप्लोमा ( Civil / Mechanical / Electrical )+Auto CAD आणि ड्राफ्ट्समनशिप चा 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे

स्टेनोग्राफर : पदवीधर, संगणक प्रवीणता चाचणी, टंकलेखन चाचणी पूर्ण असली पाहिजे.

सीनियर सेक्रेटरीयल असिस्टंट : पदवीधर, संगणक प्रवीणतेची पात्रता कौशल्य चाचणी मध्ये वर्ड प्रोसेसिंग टेस्ट, मायक्रोसॉफ्ट एक्सेलवरील फ्रेंडशिप चाचणी, पावर पॉइंट चाचणी ( मायक्रोसॉफ्ट पावरपॉइंट )

जूनियर सेक्रेटरीअल असिस्टंट : पदवीधर, संगणक प्रवीणता चाचणी, टंकलेखन वेग

टेक्निकल असिस्टंट ( Laboratory ) : 60% पेक्षा जास्त गुणांनी 9 मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा अथवा 60% पेक्षा जास्त गुणांनी B.Sc

सीनियर टेक्निशियन : 10 वी उत्तीर्ण, आयटीआय ( ITI electrician/ fitter / carpenter/ plumber/ wireman/ welder) सह 02 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

टेक्निशियन ( Electrician / Wireman ) : 10 वी उत्तीर्ण, आयटीआय ( ITI Electrician / Wireman)

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शैक्षणिक पात्रतेदरम्यान शिक्षण चालूच असेल तर, तो उमेदवार भरतीस अपात्र ठरविण्यात येईल. असा विद्यार्थी या भरतीमध्ये सहभागी होऊ शकत नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या. व इतर अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा.

BIS Bharti 2024 Important Documents :

आवश्यक कागदपत्रे – तरुण युवकांना या भरतीमध्ये अर्ज सादर करताना उमेदवाराकडे काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. ती पुढील प्रमाणे…

  • आधार कार्ड/ मतदान कार्ड/ पासपोर्ट/ उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवाशी दाखला / अधिवास प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला/ प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला / TC
  • उमेदवाराचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT / इतर प्रमाणपत्रे आवश्यकतेनुसार
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

BIS Bharti 2024 Selection Process :

BIS Bharti 2024 / भारतीय मानक ब्युरो भरती 2024 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड ही चार विविध टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. सर्वप्रथम उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल, त्यानंतर त्यांच्या अंगातील कलेची ( Skill Test )चाचणी घेतली जाईल, कागदपत्रांची तपासणी घेतली जाईल / दस्ताऐवज पडताळणी केली जाईल. शेवटी वैद्यकीय तपासणी ( Medical Test ) केली जाईल. त्यासाठी उमेदवाराची तयारी असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत पीडीएफ ( PDF) जाहिरातीचा आढावा घ्या. व इतर अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.

BIS Bharti 2024 Apply Process :

  1. BIS Bharti 2024 या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.
  2. BIS Bharti 2024/ भारतीय मानक ब्युरो भरती 2024 साठी अर्ज करण्याआधी अधिकृत पीडीएफ (PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या. लिंक आपण लेखात दिलेली आहे.
  3. भेट दिल्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा, सर्व तपशिलांचा आढावा घ्या आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करा.
  4. अर्ज सादर करतेवेळी वैयक्तिक माहिती आणि स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती भरा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा किंवा स्कॅन करा.
  5. BIS Bharti 2024 या भरतीस सादर केलेल्या अर्जात वैयक्तिक माहिती पूर्ण असल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.
  6. 30 सप्टेंबर 2024 या तारखेच्या नंतर केलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. तो असमर्थ ठरविण्यात येईल.
  7. भारतीय मानक ब्युरो भरती 2024 दरम्यान अर्ज करण्यासाठी वैयक्तिक आवश्यक कागदपत्रे जोडा, कागदपत्रे चुकीची किंवा बनावटीची असल्यास आपण ती सादर करू नये, अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  8. संपूर्ण माहिती भरा, योग्य ते कागदपत्रे जोडा आणि भरतीचा पुरेपूर लाभ घ्या.

BIS Bharti 2024 Special Notification :

BIS Bharti 2024
BIS Bharti 2024

BIS Bharti 2024 / भारतीय मानक ब्युरो भरती 2024 साठी उमेदवार मोबाईलद्वारे अर्ज सादर करण्याचा प्रयन करत असतात. मोबाईलवर अर्ज सादर करताना वेबसाईट ओपन झाली नाही तर, घाबरायचे नाही शो डेस्कटॉप साइटवर क्लिक करा. किंवा मोबाईल मधील लैंडस्केप मोड निवडा. अर्ज सादर करताना वैयक्तिक ई-मेल आयडी आणि चालू मोबाईल नंबर द्यायचा आहे. तुम्हाला पुढील संपूर्ण माहितीची सूचना ई-मेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे दिली जाणार आहे.

BIS Bharti 2024 Important Links :

📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात
येथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा

प्रिय मित्रांनो, भारतीय मानक ब्युरो भरती 2024 साठी अर्ज सादर करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरील लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अर्ज सादर करताना भारतीय मानक ब्युरो भरती 2024 द्वारे जाहीर केलेला पीडीएफ (PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाता नक्की भेट द्या ही नम्र विनंती..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now