SBI Vacancy 2024 : नमस्कार, भारतीय स्टेट बँक भरती 2024 ( SBI Vacancy 2024/ State Bank of India Vacancy 2024 ) यांच्या अंतर्गत तब्बल 1,511 पदांच्या मेगा भरतीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. तरुणांसाठी सरकारी नोकरीची ही एक सुवर्णसंधी आहे. कारण ही भरती आपल्या देशातील एका प्रतिष्ठित आणि बलाढ्य बँकेची आहे. भारतीय स्टेट बँक म्हणजे आपल्या देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण बँक असून केंद्र सरकारच्या अधीन आहे.
भारतीय स्टेट बँकेमध्ये दरवर्षी अनेक पदांची भरती केली जाते. व कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीचे वेतन देखील दिले जाते. त्याचप्रमाणे यावर्षी देखील सदर भरती जाहीर करण्यात आली आहे.आपल्या राज्यातील पात्र असलेल्या तरुणांसाठी ही भरती म्हणजे एक आनंदाची आणि मोठी बातमी असू शकते. शिवाय चांगल्या पगाराचा आणि सरकारी नोकरीचा प्रश्न देखील मिटतो. भारतीय स्टेट बँक भरती 2024 साठी पात्र असलेल्या उमेदवारांना स्वइच्छेने ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर 2024 असणार आहे.त्यामुळे आपण लवकरात लवकर जास्त वेळ न लावता अर्ज सादर करावा.
मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सदरील भरतीस अर्ज करण्याची स्वइच्छा बाळगता, तर आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत, या मोहिमेत आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पदांची संपूर्ण माहिती, परीक्षेची माहिती, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची अंतिम तारीख, नोकरीचे ठिकाण अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवारपणे जाणून घेऊयात.
सदरील भरतीची घोषणा तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील इतरांना किंवा तुमच्या मित्र-मैत्रीणींसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम च्या ग्रुपला जॉईन करा.
SBI Vacancy 2024 Important Matters / Important Points :
संपूर्ण जागा – भारतीय स्टेट बँक भरती 1,511 पदांची मेगा भरती असणार आहे.
पदांचे नाव – ही भरती भारतीय स्टेट बँकेमध्ये विविध पदांसाठी असणार आहे.त्याची सविस्तर माहिती आपण पुढील तक्त्याद्वारे जाणून घेऊया
पदांचे नाव | रिक्त जागा |
डेप्युटी मॅनेजर (Systems) – Project Management & Delivery | 187 |
डेप्युटी मॅनेजर (Systems) – Infra Support & Cloud Operations | 412 |
डेप्युटी मॅनेजर (Systems) – Networking Operations | 80 |
डेप्युटी मॅनेजर (Systems) – IT Architect | 27 |
डेप्युटी मॅनेजर (Systems) – Information Security | 07 |
असिस्टंट मॅनेजर (System) | 798 |
विभाग – या सदर भरतीचा विभाग स्टेट बँक ऑफ इंडिया असणार आहे.
भरती श्रेणी – सदर भरती केंद्र श्रेणी अंतर्गत असणार आहे.
शैक्षणिक पात्रता – भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदानुसार असणार आहे. त्याची सविस्तर माहिती आपण लेखात दिलेली आहे.
अर्ज पद्धती – भारतीय स्टेट बँक भरती 2024 साठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.
मासिक वेतन – भारतीय स्टेट बँक भरतीस नियुक्त उमेदवाराला 40,000/- रुपये ते 60,000 रुपये एवढे मासिक वेतन पदानुसार दिले जाणार आहे.
अर्जाची तारीख – सदर भरतीस पात्र उमेदवाराला 14 सप्टेंबर 2024 ते 4 ऑक्टोबर 2024 या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.
वयाची अट – भारतीय स्टेट बँक भरतीस अर्ज जाणाऱ्या उमेदवाराचे वय 21 वर्ष ते 40 वर्ष यादरम्यान असणे आवश्यक आहे.
नोकरीचे ठिकाण – नियुक्त उमेदवाराला संपूर्ण भारतभर कुठेही नोकरी असेल.
SBI Vacancy 2024 Education Qualification :
SBI Vacancy 2024/ भारतीय स्टेट बँक भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदानुसार असणार आहे. ते आपण पुढील तक्त्याद्वारे जाणून घेऊया.
डेप्युटी मॅनेजर (Systems) – Project Management & Delivery – 50% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/Electronics/ Electronics & Communications) / MCA, तसेच 4 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
डेप्युटी मॅनेजर (Systems) – Infra Support & Cloud Operations – 50% गुणांसह B. Tech/B.E/M.Tech/M Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/Electronics/ Electronics & Communications) / MCA, तसेच 4 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
डेप्युटी मॅनेजर (Systems) – Networking Operations – 50% गुणांसह B.Tech/B.E/M.Tech/M Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/Electronics/ Electronics & Communications) / MCA,तसेच चार वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
डेप्युटी मॅनेजर (Systems) – IT Architect – 50% गुणांसह B.Tech/B.E/M.Tech/M.Sc (Computer Science/Computer Science & Engineening/ Software Engineering/ Information Technology/Electronics/ Electronics & Communications) / MCA, तसेच 4 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
डेप्युटी मॅनेजर (Systems) – Information Security – 60% गुणांसह BE/B.Tech/M.Tech. (Computer Science / Electronics & Communications / Information Technology/ Cybersecurity) किंवा MCA/ MSc (Computer Science)/ MSc (IT), तसेच 4 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
असिस्टंट मॅनेजर (System) – 50% गुणांसह B. Tech/B.E/M.Tech/M.Sc (Computer Science/Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/Electronics & Communications) / MCA
SBI Vacancy 2024 Important Documents :
आवश्यक कागदपत्रे – तरुण युवकांना या भरतीसाठी अर्ज सादर करताना उमेदवाराकडे काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. ती पुढील प्रमाणे…
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी दाखला / अधिवास प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला / TC
- जातीचा दाखला/ प्रमाणपत्र
- उमेदवाराचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
- डोमासाईत प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
SBI Vacancy 2024 Selection Process :
SBI Vacancy 2024/ भारतीय स्टेट बँक भरती 2024 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड मुलाखत करून घेतली जाऊ शकते, लेखी परीक्षेद्वारे केली जाऊ शकते किंवा संगणकाद्वारे बहुपर्यायी (MCQ) चाचणी घेतली जाऊ शकते. ऑनलाइन परीक्षेमध्ये मिळवलेल्या गुणांच्या साह्याने उमेदवारांची निवड प्रक्रिया केली जाऊ शकते. या ऑनलाइन परीक्षेमध्ये अंदाजे 100 मिनिटात, 100 गुणांसाठी, शंभर प्रश्न विचारले जातील. ती मराठी भाषा, इंग्रजी भाषा, गणित, सामान्य ज्ञान ( General Knowledge), बुद्धिमत्ता या विषयांच्या आधारे असेल, त्यासाठी उमेदवाराची तयारी असणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करा. अधिक माहितीसाठी अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
SBI Vacancy 2024 Apply Process :
- SBI Vacancy 2024 / भारतीय स्टेट बँक भरती 2024 या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.
- SBI Vacancy 2024/ भारतीय स्टेट बँक भरती 2024 साठी अर्ज करण्याआधी अधिकृत पीडीएफ ( PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
- भेट दिल्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करा.
- अर्ज सादर करतेवेळी वैयक्तिक माहिती आणि स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती भरा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा किंवा स्कॅन करा.
- सदर भरतीस सादर केलेल्या अर्जात वैयक्तिक माहिती अपूर्ण असल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.
- 4 ऑक्टोबर 2024 या तारखेच्या नंतर केलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. तो असमर्थ ठरविण्यात येईल.
- भारतीय स्टेट बँक भरती 2024 दरम्यान अर्ज करण्यासाठी वैयक्तिक आवश्यक कागदपत्रे जोडा, कागदपत्रे चुकीची किंवा बनावटीची असल्यास आपण ती सादर करू नये. अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते.याची दखल घ्यावी.
- संपूर्ण माहिती भरा, योग्य ते कागदपत्रे जोडा आणि भरतीचा पुरेपूर लाभ घ्या.
SBI Vacancy 2024 Special Notification :
SBI Vacancy 2024 / भारतीय स्टेट बँक भरती 2024 साठी उमेदवार मोबाईलद्वारे अर्ज सादर करण्याचा प्रयन करत असतात. मोबाईलवर अर्ज सादर करताना वेबसाईट ओपन झाली नाही तर, घाबरायचे नाही शो डेस्कटॉप साइटवर क्लिक करा. किंवा मोबाईल मधील लैंडस्केप मोड निवडा. अर्ज सादर करताना वैयक्तिक ई-मेल आयडी आणि चालू मोबाईल नंबर द्यायचा आहे. तुम्हाला पुढील संपूर्ण माहितीची सूचना ई-मेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे दिली जाणार आहे.
SBI Vacancy 2024 Important Links :
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
प्रिय मित्रांनो, भारतीय स्टेट बँक भरती 2024 साठी अर्ज सादर करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरील लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अर्ज सादर करताना भारतीय स्टेट बँक भरती 2024 द्वारे जाहीर केलेला पीडीएफ (PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाता नक्की भेट द्या ही नम्र विनंती..!