KDMC Bharti 2024 : नमस्कार, कल्याण डोंबिवली, महानगरपालिका भरती 2024 ( KDMC Bharti 2024 / Kalyan Dombivli Municipal Corporation Bharti 2024 ) यांच्या अंतर्गत एकूण 10 रिक्त पदांच्या भरतीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. तरुणांसाठी सरकारी नोकरीची ही एक सुवर्णसंधी आहे. असेच म्हणावे लागेल. कारण ही भरती आपल्या महाराष्ट्र राज्यामधील एका प्रतिष्ठित शहराच्या बलाढ्य महानगरपालिकेची आहे. पाहायला गेले तर, कल्याण आणि डोंबिवली हे दोन्ही शहर महाराष्ट्र राज्याची राजधानी मायानगरी मुंबई मध्येच मोडले जातात. परंतु या दोन्ही शहरांचा जिल्हा ठाणे जिल्हा आहे. कल्याण आणि डोंबिवली हे तेथील प्रमुख शहरांपैकी आहेत. आणि अशा ठिकाणी नोकरी करण्यासाठी राज्यातील युवा वर्ग खूप उत्सुक दिसून येतो.
KDMC Bharti 2024/कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2024 ही अनेक पदांसाठी भरती असून त्यामध्ये फिजिशियन, सर्जन, इंटेन्सिव्हिस्ट अशी पदे भरण्यात येणार आहेत. राज्यातील तरुण वर्गासाठी ही भरती म्हणजे एक आनंदाची आणि मोठी बातमी असू शकते. जर तुम्हालाही या भरतीस अर्ज करण्याची इच्छा असेल तर, तुमची शैक्षणिक पात्रता पदानुसार योग्य असणे आवश्यक आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2024 साठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. ऑफलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2024 असणार आहे. त्यामुळे आपण जास्त वेळ न लावता लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सदरील भरतीस अर्ज करण्याची स्वइच्छा बाळगता, तर आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत, या मोहिमेत आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पदांची संपूर्ण माहिती, परीक्षेची माहिती, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची अंतिम तारीख, नोकरीचे ठिकाण अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवारपणे जाणून घेऊयात.
सदरील भरतीची घोषणा तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील इतरांना किंवा तुमच्या मित्र-मैत्रीणींसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम च्या ग्रुपला जॉईन करा.
KDMC Bharti 2024 Important Matters / Important Points :
संपूर्ण जागा – कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती मध्ये एकूण 10 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
पदांचे नाव – ही भरती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी असणार आहे. त्याची सविस्तर माहिती आपण पुढील तक्त्याद्वारे जाणून घेऊ.
पदांचे नाव | रिक्त जागा |
फिजिशियन (Physician) | 04 |
सर्जन ( Surgeon ) | 01 |
इंटेन्सिव्हिस्ट (Intensivist) | 05 |
विभाग – या सदर भरतीचा विभाग कल्याण डोंबिवली महानगरपालिका असणार आहे.
भरती श्रेणी – सदर भरती महाराष्ट्र राज्य श्रेणी अंतर्गत असणार आहे.
शैक्षणिक पात्रता – कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदानुसार असणार आहे. त्याची सविस्तर माहिती आपण लेखात पुढे दिलेली आहे.
अर्ज पद्धती – कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2024 साठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.
मासिक वेतन – कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीस नियुक्त उमेदवाराला 75,000/- रुपये ते 85,000/- रुपये एवढे मासिक वेतन पदानुसार देण्यात येणार आहे.
अर्जाची तारीख – सदर भर्तीस पात्र उमेदवाराला 20 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर अर्ज सादर करा आणि भरतीचा लाभ घ्या.
वयाची अट – कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्ष ते 40 वर्ष यादरम्यान असले पाहिजे.
नोकरीचे ठिकाण – नियुक्त उमेदवाराला कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये नोकरी असणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – उप आयुक्त (सा. प्र.), कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक कल्याण ( पश्चिम ) जिल्हा ठाणे- 421 301 या पत्त्यावर उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.
हेही वाचा : BMC Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका येथे अनेक पदांची भरती ; अधिक माहितीचा आढावा घ्या !
KDMC Bharti 2024 Education Qualification :
KDMC Bharti 2024/ कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदानुसार असणार आहे.
फिजिशियन ( Physician ) : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता MD/DNB (Med) पूर्ण असली पाहिजे.
सर्जन ( Surgeon ) : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता MS / DNB ( सामान्य शस्त्रक्रिया ) पूर्ण असली पाहिजे.
इंटेन्सिव्हिस्ट ( Intensivist ) : या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता इंटर्नल मेडिसिन, ऍनेस्थेसिया, पल्मोनरी मेडिसिन किंवा सर्जरीमध्ये पदव्युत्तर पात्रता किंवा अतिदक्षता विभागात अतिरिक्त पात्रतेसह एमबीबीएस, किंवा प्रतिष्ठित आयसीयूमध्ये किमान एक वर्षाचे प्रशिक्षण किंवा आयसीयूमध्ये काम करण्याचा किमान 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
उमेदवाराचे शैक्षणिक पात्रतेदरम्यान शिक्षण चालूच असेल तर, तो उमेदवार भर्तीस अपात्र ठरविण्यात येईल. असा उमेदवार भरतीमध्ये सहभागी होऊ शकत नाही. अधिक माहिती करिता अधिकृत संकेतस्थळाला नक्की भेट द्या. लिंक आपण लेखात दिलेली आहे.
KDMC Bharti 2024 Important Documents :
आवश्यक कागदपत्रे – तरुण युवकांना या भरतीसाठी अर्ज सादर करताना उमेदवाराकडे काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. ती पुढील प्रमाणे…
- आधार कार्ड / पासपोर्ट / मतदान कार्ड / उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवाशी दाखला / अधिवास प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला / TC
- जातीचा दाखला / प्रमाणपत्र
- उमेदवाराचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT / आवश्यकतेनुसार इतर प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
KDMC Bharti 2024 Selection Process :
KDMC Bharti / कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड मुलाखत करून केली जाणार आहे. वर दिलेल्या अर्ज पाठवण्याच्या पत्त्यावर ही मुलाखत घेण्यात येईल. मुलाखतीदरम्यान उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाऊ शकते. किंवा संगणकावर ऑनलाईन बहुपर्यायी चाचणी ( MCQ) परीक्षेद्वारे केली जाऊ शकते. ऑनलाइन परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या साह्याने उमेदवारांची निवड केली जाऊ शकते. मुलाखतीमध्ये उमेदवाराकडून काही प्रॅक्टिकल चाचणी करून घेतली जाऊ शकते. शेवटी कागदपत्रांची / दस्ताऐवजांची तपासणी केली जाऊ शकते. व त्यासाठी उमेदवाराची तयारी असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अंतर्गत पीडीएफ ( PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या. लिंक आपण लेखात दिलेली आहे.
KDMC Bharti 2024 Apply Process :
- कल्याण भिवंडी महानगरपालिका भरती 2024 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.
- KDMC Bharti 2024/ कल्याण भिवंडी महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज करण्याआधी अधिकृत पीडीएफ ( PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या. लिंक आपण लेखात दिलेली आहे.
- भेट दिल्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करा.
- अर्ज सादर करतेवेळी वैयक्तिक माहिती आणि स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती भरा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा किंवा प्रत जोडा.
- सदर भरतीस सादर केलेल्या अर्जात वैयक्तिक माहिती अपूर्ण असल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.
- KDMC Bharti 2024 या भरतीस अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 असणार आहे. त्यानंतर अर्ज सादर केल्यास त्याची दखल घेतली जाणार नाही. तो समर्थ ठरविण्यात येईल.
- कल्याण भिवंडी महानगरपालिका भरती 2024 दरम्यान अर्ज करण्यासाठी वैयक्तिक आवश्यक कागदपत्रे जोडा, कागदपत्रे चुकीची किंवा बनावटीची असल्यास आपण ती सादर करू नये. अथवा आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते.याची दखल घ्यावी.
- संपूर्ण माहिती भरा, योग्य ते कागदपत्रे जोडा आणि भरतीचा पुरेपूर लाभ घ्या.
KDMC Bharti 2024 Important Links :
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
प्रिय मित्रांनो, कल्याण भिवंडी महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज सादर करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरील लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अर्ज सादर करताना कल्याण भिवंडी महानगरपालिका भरती 2024 द्वारे जाहीर केलेला पीडीएफ (PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाता नक्की भेट द्या ही नम्र विनंती..!