BMC Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका येथे अनेक पदांची भरती ; अधिक माहितीचा आढावा घ्या !

ही माहिती इतरांना शेअर करा.

BMC Bharti 2024 : नमस्कार, बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 ( BMC Bharti 2024/ Brihanmumbai Municipal Corporation Bharti 2024 ) यांच्या अंतर्गत एकूण 18 रिक्त पदांच्या भरतीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. तरुणांसाठी सरकारी नोकरीची एक सुवर्णसंधी आहे. असेच म्हणावे लागेल. कारण की भरती आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी मायानगरी मुंबई येथे स्थित महाराष्ट्राची सर्वश्रेष्ठ बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी असणार आहे.

BMC Bharti 2024 : मुंबईसारख्या महान शहरांमध्ये नोकरी करण्यासाठी अनेक तरुण खूप उत्सुक असतात. त्यांच्यासाठी ही एक आनंदाची आणि मोठी बातमी असू शकते. बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे पद भरण्यात येणार असून त्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता योग्य ती आवश्यक असणे गरजेचे आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये तरुणांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. ऑफलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2024 असणार आहे. त्यामुळे आपण जास्त वेळ न लावता लवकरात लवकर अर्ज सादर करावा.

मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सदरील भरतीस अर्ज करण्याची स्वइच्छा बाळगता, तर आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत, या मोहिमेत आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पदांची संपूर्ण माहिती, परीक्षेची माहिती, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची अंतिम तारीख, नोकरीचे ठिकाण अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवारपणे जाणून घेऊयात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सदरील भरतीची घोषणा तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील इतरांना किंवा तुमच्या मित्र-मैत्रीणींसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम च्या ग्रुपला जॉईन करा.

BMC Bharti 2024 Important Matters / Important Points :

संपूर्ण जागा – बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये एकूण 18 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

पदाचे नाव – ही भरती बृहन मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी असणार आहे.

विभाग – या सदर भरतीच्या विभाग बृहन्मुंबई महानगरपालिका असणार आहे.

भरती श्रेणी – सदर भरती महाराष्ट्र राज्य श्रेणी अंतर्गत असणार आहे.

शैक्षणिक पात्रता – बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 साठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदानुसार असणार आहे. त्याची सविस्तर माहिती आपण लेखात दिलेले आहे.

अर्ज पद्धती – बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 साठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.

मासिक वेतन – बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीस नियुक्त उमेदवाराला 20,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल. अधिक माहितीसाठी अंतर्गत पीडीएफ (PDF) जाहिरातीचा आढावा घ्या.

अर्जाची तारीख – सदर भरतीस पात्र उमेदवाराला 20 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर अर्ज सादर करा आणि भरतीचा लाभ घ्या.

वयाची अट – बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्ष ते 33 वर्ष या दरम्यान असले पाहिजे.

नोकरीचे ठिकाण – नियुक्त उमेदवाराला बृहन्मुंबई महानगरपालिके मध्ये नोकरी असणार आहे.

हेही वाचा : RRB NTPC Bharti 2024 |12 वी उत्तीर्ण असाल तर, तुमच्यासाठी खुशखबर! भारतीय रेल्वेमध्ये 11,558 पदांची मेगा भरती !

BMC Bharti 2024 Education Qualification :

BMC Bharti 2024/ बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता शासनमान्य विद्यापीठातून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणात मराठी विषयांमध्ये 50% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण असला पाहिजे.तसेच डीएमएलटी( DMLT) आणि बीएससी ( B.Sc) पदवी पूर्ण असली पाहिजे. किंवा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैज्ञानिक तंत्रज्ञान शाखेमध्ये लॅबोरेटरी मेडिसिन ( Bachelor Of Paramedical Technology In Laboratory Medicine ) पदवी प्राप्त असली पाहिजे. उमेदवाराचे एमएससीआयटी (MSCIT) कोर्स पूर्ण/ संगणकामधील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस, सॉफ्टवेअर, ई-मेल आणि इंटरनेट या सर्व गोष्टींचे ज्ञान अवघड असणे गरजेचे आहे. उमेदवाराचे शैक्षणिक पात्रतेदरम्यान शिक्षण चालूच असेल तर, तो उमेदवार भर्तीस अपात्र ठरविण्यात येईल. असा उमेदवार भरतीमध्ये सहभागी होऊ शकत नाही. अधिक माहिती करिता अधिकृत संकेत स्थळाला नक्की भेट द्या. लिंक आपण लेखात दिलेली आहे.

BMC Bharti 2024 Important Documents :

आवश्यक कागदपत्रे – तरुण युवकांना या भरतीसाठी अर्ज सादर करताना उमेदवाराकडे काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. ती पुढील प्रमाणे…

  • आधार कार्ड / पासपोर्ट / मतदान कार्ड / उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवाशी दाखला / अधिवास प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला / TC
  • जातीचा दाखला / प्रमाणपत्र
  • उमेदवाराचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT / आवश्यकतेनुसार इतर प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

BMC Bharti 2024 Seletion Process :

BMC Bharti 2024 / बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड मुलाखत करून घेतली जाऊ शकते. लेखी परीक्षेद्वारे केली जाऊ शकते.किंवा संगणकावर ऑनलाइन बहुपर्यायी चाचणी(MCQ) द्वारे केली जाऊ शकते. ऑफलाइन परीक्षेमध्ये मिळवलेल्या गुणांच्या साह्याने उमेदवारांची निवड केली जाऊ शकते. लेखी / ऑनलाइन परीक्षा मध्ये मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान ( General Knowledge ), बुद्धिमत्ता या विषयांच्या आधारे घेतली जाईल. मुलाखतीमध्ये उमेदवाराकडून काही प्रॅक्टिकल चाचणी करून घेतली जाऊ शकते. त्यासाठी उमेदवाराची तयारी असणे आवश्यक आहे. ऑफलाइन अर्ज सादर करण्यासाठी लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करा. अधिक माहितीसाठी अंतर्गत पीडीएफ ( PDF) जाहिरातीचा आढावा घ्या.

BMC Bharti 2024 Apply Process :

  1. BMC Bharti 2024 / बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.
  2. BMC Bharti 2024 / बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज करण्याआधी अधिकृत पीडीएफ ( PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या. लिंक आपण लेखात दिलेली आहे.
  3. भेट दिल्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करा.
  4. अर्ज सादर करतेवेळी वैयक्तिक माहिती आणि स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती भरा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
  5. सदर भरतीस सादर केलेल्या अर्जात वैयक्तिक माहिती अपूर्ण असल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.
  6. BMC Bharti 2024 या भरतीस अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 असणार आहे. त्यानंतर अर्ज सादर केल्यास त्याची दखल घेतली जाणार नाही. तो असमर्थ ठरविण्यात येईल.
  7. BMC Bharti 2024 / बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 दरम्यान अर्ज करण्यासाठी वैयक्तिक आवश्यक कागदपत्रे जोडा, कागदपत्रे चुकीची किंवा बनावटीची असल्यास आपण ती सादर करू नये. अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते. याची दखल घ्यावी.
  8. संपूर्ण माहिती, योग्य ते कागदपत्रे जोडा आणि भरतीचा पुरेपूर लाभ घ्या.

BMC Bharti 2024 Special Notification :

BMC Bharti 2024
BMC Bharti 2024

अर्ज सादर करताना वैयक्तिक ई-मेल आयडी आणि चालू मोबाईल नंबर द्यायचा आहे. तुम्हाला पुढील संपूर्ण माहितीची सूचना ई-मेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे दिली जाणार आहे.

BMC Bharti 2024 Important Links :

📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात
येथे क्लिक करा
💻 नमूना अर्ज
येथे क्लिक करा
💻 सविस्तर माहिती
येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेट
येथे क्लिक करा

प्रिय मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज सादर करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरील लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अर्ज सादर करताना बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 द्वारे जाहीर केलेला पीडीएफ (PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाता नक्की भेट द्या ही नम्र विनंती..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now