Thane Mahanagarpalika Bharti 2024 | ठाणे महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी ; 36 रिक्त पदांची घोषणा !

ही माहिती इतरांना शेअर करा.

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : नमस्कार, ठाणे महानगरपालिका भरती 2024 ( Thane Mahanagarpalika Bharti 2024 / Thane Municipal Corporation Bharti 2024 ) यांच्या अंतर्गत तब्बल 36 रिक्त पदांच्या भरतीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. तरुणांसाठी सरकारी नोकरीची ही एक सुवर्णसंधी आहे. असेच म्हणावे लागेल. कारण ही भरती आपल्या राज्यातील एका प्रतिष्ठित आणि बलाढ्य महानगरपालिकेची असून विविध पदांसाठी असणार आहे.

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : वैद्यकीय अधिकारी, महिला परिचारिका, पुरुष परिचारिका, बहुउद्देशीय कर्मचारी या पदांसाठी ठाणे महानगरपालिका मध्ये भरती केली जाणार असून विशेष म्हणजे महिलांना देखील या भरतीमध्ये सहभागी होता येणार आहे. या भरतीस इच्छुक उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. चांगल्या पगाराच्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक आनंदाची आणि मोठी बातमी असू शकते. या भरतीस उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. ऑफलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2024 असणार आहे. त्यामुळे आपण जास्त वेळ न लावता लवकरात लवकर अर्ज सादर करावा.

मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सदरील भरतीस अर्ज करण्याची स्वइच्छा बाळगता, तर आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत, या मोहिमेत आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पदांची संपूर्ण माहिती, परीक्षेची माहिती, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची अंतिम तारीख, नोकरीचे ठिकाण अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवारपणे जाणून घेऊयात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Thane Mahanagarpalika Bharti 2024
Thane Mahanagarpalika Bharti 2024

सदरील भरतीची घोषणा तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील इतरांना किंवा तुमच्या मित्र-मैत्रीणींसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका! आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम च्या ग्रुपता जॉईन करा.

Thane Mahanagarpalika Bharti 2024 Important Matters / Important Points :

संपूर्ण जागा – ठाणे महानगरपालिका भरती 36 रिक्त पदांची भरती असणार आहे.

पदांचे नाव – ही भरती ठाणे महानगरपालिका मध्ये वैद्यकीय अधिकारी, महिला परिचारिका, पुरुष परिचारिका, बहुउद्देशीय कर्मचारी अशा विविध पदांसाठी असणार आहे.

विभाग – या सदर भरतीचा विभाग ठाणे महानगरपालिका ( Thane Municipal Corporation ) असणार आहे.

भरती श्रेणी – सदर भरती महाराष्ट्र राज्य श्रेणी अंतर्गत असणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदर भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असणे गरजेचे असून पदांच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. त्याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण पुढे लेखात दिलेली आहे.

अर्ज पद्धती – ठाणे महानगरपालिका भरती 2024 साठी उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतो. अधिक माहितीसाठी अंतर्गत पीडीएफ ( PDF) जाहिरातीचा आढावा घ्या.

अर्ज शुल्क – ठाणे महानगरपालिका भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

मासिक वेतन – ठाणे महानगरपालिका भरती 2024 दरम्यान नियुक्त उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. आपण पुढील तक्त्याद्वारे त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

पदाचे नाव पदांची संख्या मासिक वेतन
वैद्यकीय अधिकारी 1260000/- रुपये
महिला परिचारिका1120000/- रुपये
पुरुष परिचारिका 0120000/- रुपये
बहुउद्देशीय कर्मचारी (Male /MPW)1218000/- रुपये

अर्जाची तारीख – सदर भरतीस पात्र उमेदवाराला 28 ऑगस्ट 2024 ते 7 सप्टेंबर 2024 या दरम्यान ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.

वयाची अट – ठाणे महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्ष ते 70 वर्ष या दरम्यान असले पाहिजे. अधिक माहितीसाठी अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.

नोकरीचे ठिकाण – नियुक्त उमेदवाराला ठाणे महानगरपालिका येथे नोकरी असणार आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे-400602 या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेत स्थळाला नक्की भेट द्या.

हेही वाचा : NPCIL Recruitment 2024 | न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 279 जागांची भरती ; पहा संपूर्ण माहिती!

Thane Mahanagarpalika Bharti 2024 Education Qualification :

Thane Muncipal Corporation Bharti 2024 / ठाणे महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता शासनमान्य विद्यापीठातून 50% पेक्षा जास्त मार्कांनी विज्ञान शाखेतून 12 वी उत्तीर्ण असणे तसेच पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स, बीएससी नरसिंग ( B.Sc Nursing ), एमबीबीएस / बीएएमएस ( MBBS/ BAMS) पूर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शैक्षणिक पात्रतेदरम्यान शिक्षण चालूच असेल तर, तो उमेदवार भरतीस अपात्र ठरविण्यात येईल. अधिक माहितीसाठी अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या. लिंक आपण लेखात दिलेली आहे.

Thane Mahanagarpalika Bharti 2024 Selection Process :

Thane Mahanagarpalika Bharti 2024 या भरतीस अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड मुलाखत करून केली जाऊ शकते, लेखी परीक्षेद्वारे केली जाऊ शकते, किंवा ऑनलाईन परीक्षेद्वारे केली जाऊ शकते. ऑनलाइन परीक्षा ही संगणकाद्वारे बहुपर्यायी ( MCQ )चाचणी स्वरूपाची असेल. त्यामध्ये 100 मिनिटात, 100 मार्कासाठी, 100 प्रश्न विचारले जातील. ती मराठी भाषा, इंग्रजी भाषा, गणित,जनरल नॉलेज/ सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता या विषयांच्या आधारे असेल. त्यासाठी उमेदवारांची तयारी असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अंतर्गत पीडीएफ ( PDF) जाहिरातीचा आढावा घ्या. लिंक आपण लेखात दिलेली आहे.

Thane Mahanagarpalika Bharti 2024 Important Document :

आवश्यक कागदपत्रे – तरुण युवकांना या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवाराकडे काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे ती पुढील प्रमाणे…

  • आधार कार्ड/ मतदान कार्ड/ पासपोर्ट/ उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवासी दाखला / अधिवास प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला / TC
  • जातीचा दाखला/ प्रमाणपत्र
  • उमेदवाराचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Thane Mahanagarpalika Bharti 2024 Apply Process :

1) या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.

2) ठाणे महानगरपालिका भरती 2024 / Thane Municipal Corporation Bharti 2024 साठी अर्ज करण्याआधी अधिकृत पीडीएफ ( PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या. लिंक आपण लेखात दिलेली आहे.

3) भेट दिल्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करा.

4) अर्ज सादर करतेवेळी वैयक्तिक माहिती आणि स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती भरा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.

5) या भरतीस सादर केलेल्या अर्जात वैयक्तिक माहिती अपूर्ण असल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.

6) 7 सप्टेंबर 2024 या तारखेच्या नंतर केलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही, तो असमर्थ ठरविण्यात येईल.

7) ठाणे महानगरपालिका भरती दरम्यान अर्ज करण्यासाठी वैयक्तिक आवश्यक कागदपत्रे जोडा, कागदपत्रे चुकीची किंवा बनावटीची असल्यास आपण ती सादर करू नये अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते.

8) संपूर्ण माहिती भरा, योग्य ते कागदपत्रे जोडा, आणि भरतीचा पुरेपूर लाभ घ्या.

Thane Mahanagarpalika Bharti 2024 Important links :

📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻ऑनलाइन अर्ज (गूगल फॉर्म)येथे क्लिक करा

प्रिय मित्रांनो, ठाणे महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज सादर करताना एक गोष्ट तक्षात असू द्या की, वरीत लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अर्ज सादर करताना ठाणे महानगरपालिका भरती 2024 द्वारे जाहीर केलेला पीडीएफ (PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाता नक्की भेट द्या ही नम्र विनंती..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now