Raigad DCC Bank Vacancy 2024 : नमस्कार, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 (Raigad DCC Bank Vacancy 2024/Raigad DCC Bank Recruitment 2024) यांच्या अंतर्गत तब्बल 200 पदांच्या मेगा भरतीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. तरुणांसाठी सरकारी नोकरीची ही एक सुवर्णसंधी आहे. असेच म्हणावे लागेल. कारण ही भरती रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदासाठी आहे.
DCC Bank Vacancy 2024 : बँकेत नोकरी करण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. किंवा काही तरुण विविध क्षेत्रातल्या भरतीची वाट बघत बसलेले असतात. बरेच प्रयत्न करूनही त्यांना नोकरी लागत नाही. तरुणांचे खूप शिक्षण झालेले असते तरी त्यांना नोकरीच नसते. अशा तरुणांसाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 ही एक आनंदाची आणि मोठी बातमी असू शकते. जर तुम्हालाही या भरतीचा अर्ज करण्याची इच्छा असेल तर, तुमची शिक्षण पात्रता आवश्यक असणे गरजेचे आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे आपण वेळ न लावता लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सदरील भरतीस अर्ज करण्याची स्वइच्छा बाळगता, तर आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या भरतीत आवश्यक असणारी शिक्षण पात्रता, वयाची अट,पदांची संपूर्ण माहिती, परीक्षेची माहिती, अर्धशुल्क, अर्ज करण्याची अंतिम तारीख, नोकरीचे ठिकाण अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवारपणे जाणून घेऊयात.
सदरील भरतीची घोषणा तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील इतरांना, किंवा तुमच्या मित्र-मैत्रिणींसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका! आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम च्या ग्रुपला जॉईन करा.
Raigad DCC Bank Vacancy 2024 महत्त्वाच्या बाबी / महत्त्वाचे मुद्दे :
- संपूर्ण जागा – रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 200 पदांची रिक्त भरती केली जाणार आहे.
- पदाचे नाव – ही भरती रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखनिक पदासाठी असणार आहे.
- विभाग – या सदर भरतीचा विभाग रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असणार आहे.
- भरती श्रेणी – सदर भरती महाराष्ट्र राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
- शिक्षण पात्रता – सदरील भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदा नुसार असणार आहे. उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असला पाहिजे आणि त्याची MSCIT पूर्ण असली पाहिजे. त्याची संपूर्ण माहिती आपण लेखात दिलेली आहे.
- अर्ज पद्धती – रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 साठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतो. अधिकच्या माहितीसाठी अंतर्गत पीडीएफ (PDF) जाहिरातीचा आढावा घ्या.
- अर्ज शुल्क – रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून 590 /- रुपये प्रति अर्ज शुल्क आकारले जाईल.
- अर्जाची तारीख – सदरील भरतीस पात्र उमेदवाराला 14 ऑगस्ट 2024 ते 25 ऑगस्ट 2024 या दरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज सादर करा आणि भरतीचा लाभ घ्या.
- मासिक वेतन – रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती दरम्यान नियुक्त उमेदवाराला अंदाजे 25000 /- हजार रुपये एवढे मासिक वेतन पदानुसार देण्यात येणार आहे.
- नोकरीचे ठिकाण – नियुक्त उमेदवाराला रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्येच नोकरी असणार आहे.
- वयाची अट – रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 वर्ष ते 43 वर्ष या दरम्यान असणे आवश्यक आहे, अधिक माहितीसाठी अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
हेही वाचा : BMC Clerk Recruitment 2024: मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 क्लर्क जागांची मेगा भरती !
Raigad DCC Bank Vacancy 2024 सर्वात महत्त्वाचे :
DCC Bank Vacancy 2024 रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीस अर्ज 14 ऑगस्ट 2024 ते 25 ऑगस्ट 2024 या दरम्यान करण्यात येणार असून प्रति अर्ज 590/- रुपये फी आकारली जाईल. नियुक्त उमेदवाराला 25 हजार रुपये ते 45 हजार रुपये एवढे मासिक वेतन दिले जाईल.
Raigad DCC Bank Vacancy 2024 महत्त्वाचे कागदपत्रे :
आवश्यक कागदपत्रे – तरुण युवकांना या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवाराकडे काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे ती पुढील प्रमाणे…
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवाशी दाखला / अधिवास प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला /TC
- शैक्षणिक कागदपत्रे / प्रमाणपत्रे
- जातीचा दाखला / प्रमाणपत्र
- उमेदवाराचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT / आवश्यकतेनुसार इतर प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र
Raigad DCC Bank Vacancy 2024 शिक्षण पात्रता :
Raigad DCC Bank Vacancy 2024/ रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता शासनमान्य विद्यापीठातून कमीत कमी 12 वी पास असणे गरजेचे आहे.विज्ञान, वाणिज्य,कला, विधी, किंवा कुठल्याही शाखेचा पदवीधर असून 45% पेक्षा जास्त मार्कांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.माध्यमिक शाळेचे प्रमाणपत्र, मराठी व इंग्रजी उत्तीर्ण असली पाहिजे. उमेदवाराची MSCIT उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, उमेदवाराचे इंग्रजी व मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे कॉम्प्युटर मधील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस, सॉफ्टवेअर, ई-मेल आणि इंटरनेट या सर्व गोष्टींचे चांगले ज्ञान असले पाहिजे. उमेदवाराचे शिक्षण पात्रतेदरम्यान शिक्षण चालूच असेल तर, उमेदवार भरतीस अपात्र ठरविण्यात येईल. असा उमेदवार भरतीमध्ये सहभागी होऊ शकत नाही
Raigad DCC Bank Vacancy 2024 निवड प्रक्रिया :
DCC Bank Vacancy 2024 या भरती सर्च केलेल्या उमेदवाराची निवड ऑनलाइन पद्धतीने बहुपर्यायी चाचणी किंवा एमसीक्यू (MCQ) परीक्षेद्वारे केली जाऊ शकते. ऑनलाइन परीक्षेमध्ये मिळवलेल्या गुणांच्या साह्याने उमेदवारांची निवड केली जाऊ शकते. या ऑनलाइन परीक्षेत 90 मिनिटात 90 गुणासाठी 90 प्रश्न विचारले जातील, ती मराठी भाषा,इंग्रजी भाषा, जनरल नॉलेज, या विषयांच्या आधारे असतील. त्यासाठी उमेदवारांची तयारी असणे आवश्यक आहे.
Raigad DCC Bank Vacancy 2024 अर्ज प्रक्रिया :
1) रायगड डीसीसी बँक म्हणजेच रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.
2) रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 /Raigad DCC Bank Vacancy 2024 साठी अर्ज करण्याआधी अधिकृत पीडीएफ ( PDF) किंवा अधिकृत संकेत स्थळाला नक्की भेट द्या.
3) भेट दिल्यावर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.
4) सदर भरतीस सादर केलेल्या अर्जात वैयक्तिक माहिती अपूर्ण असल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.
5) अर्ज सादर करतेवेळी वैयक्तिक माहिती आणि स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती भरा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
6) उमेदवार निवड ऑनलाइन परीक्षा द्वारे केली जाणार असून उमेदवारांनी अर्ज भरताना परीक्षा शुल्कही भरायची आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
7) 25 ऑगस्ट 2024 या तारखेच्या नंतर केलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
8)संपूर्ण माहिती भरा, योग्य ते कागदपत्रे जोडा, आणि भरतीचा फायदा घ्या.
Raigad DCC Bank Vacancy 2024 विशेष सूचना :
DCC Bank Vacancy 2024 / रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 साठी काही उमेदवार मोबाईल द्वारे अर्ज करत असतात. मोबाईलवर अर्ज करताना वेबसाईट ओपन झाली नाही तर, घाबरायचे नाही शो डेक्स टॉप साईट वर क्लिक करा. किंवा मोबाईल मधील लँडस्केप मोड निवडा. अर्ज करताना वैयक्तिक ईमेल आयडी आणि चालू मोबाईल नंबर द्यायचा आहे. तुम्हाला पुढील संपूर्ण माहिती ई-मेल द्वारे किंवा एसएमएसद्वारे दिली जाणार आहे.
Raigad DCC Bank Vacancy 2024 Important Links :
अधिकृत वेबसाईट | Click Here |
ऑनलाइन अर्ज | Click Here |
अधिकृत पीडीएफ जाहिरात | Click Here |
इतर महत्वाचे अपडेट | Click Here |
प्रिय मित्रांनो,रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज सादर करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरील लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अर्ज सादर करताना रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 द्वारे जाहीर केलेला अधिकृत पीडीएफ ( PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या ही नम्र विनंती..!