ZP Palghar Shikshak Vecancy 2024 | पालघर मध्ये जिल्हा परिषदेत 1891 शिक्षकांची मेगा भरती ; जाणून घ्या संपूर्ण माहिती!

ही माहिती इतरांना शेअर करा.

ZP Palghar Shikshak Vecancy 2024 : नमस्कार, जिल्हा परिषद पालघर शिक्षक भरती 2024 (ZP Palghar Shikshak Vecancy 2024/Zilha Parishad Palghar Recruitment 2024 ) यांच्या अंतर्गत तब्बल 1891 पदांच्या मेगा भरतीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. तरुणांसाठी सरकारी नोकरीची ही एक सुवर्णसंधी आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही ; कारण ही भरती जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षक पदांकरिता आहे.

आपल्या राज्यात या भरती पदाचे अनेक चाहते आहेत. अलीकडच्या काळात खास करून तरुण मुलींमध्ये या नोकरीसाठी खूप उत्साह दिसून येतो. त्यांच्यासाठी जिल्हा परिषद पालघर शिक्षक भरती 2024 ही एक आनंदाची आणि मोठी बातमी असू शकते. जर तुम्हालाही या भरतीस अर्ज करण्याची इच्छा असेल तर तुमची शिक्षण पात्रता लेखात दिल्यानुसार असणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद पालघर शिक्षक भरती मध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. ऑफलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे आपण वेळ न लावता लवकरात लवकर अर्ज सादर करावा.

ZP Palghar Shikshak Vecancy 2024
ZP Palghar Shikshak Vecancy 2024

मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सदरील भरतीस अर्ज करण्याची स्वइच्छा बाळगता तर, आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मोहिमेत आवश्यक असणारी शिक्षण पात्रता, वयाची अट,मासिक वेतन,परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवारपणे जाणून घेऊयात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सदरील भरतीची घोषणा तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील इतरांना किंवा तुमच्या मित्र-मैत्रिणींसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका! आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्रामच्या ग्रुपला जॉईन करा.

ZP Palghar Shikshak Vacancy2024 महत्त्वाच्या बाबी :

1) संपूर्ण जागा – जिल्हा परिषद पालघर शिक्षक भरती मध्ये 1891 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

2) पदाचे नाव – ही भरती पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक पदासाठी असणार आहे.

3) विभाग – या सदर भरतीचा विभाग जिल्हा परिषद पालघर असणार आहे.

4) भरती श्रेणी – सदर भरती महाराष्ट्र राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

5) शिक्षण पात्रता – सदर भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शिक्षण पात्रता ही पदानुसार असणार आहे, त्याची संपूर्ण माहिती आपण लेखात दिली आहे.

6) अर्ज पद्धती – जिल्हा परिषद पालघर शिक्षक भरती 2024 साठी उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतो. अधिक माहितीसाठी अंतर्गत पीडीएफ (PDF) जाहिरातीचा आढावा घ्या.

7) अर्ज शुल्क – जिल्हा परिषद पालघर शिक्षक भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

8) मासिक वेतन – सदर भरती दरम्यान नियुक्त उमेदवाराला 20 हजार रुपये एवढे मासिक वेतन पदानुसार देण्यात येणार आहे, अधिक माहितीसाठी अधिकृत पीडीएफ (PDF) जाहिरातीचा आढावा घ्या.

9) अर्जाची तारीख – सदर भरतीस पात्र उमेदवाराला 23 ऑगस्ट 2024 पर्यंतच अर्ज सादर करता येणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि भरतीचा लाभ घ्या.

10) वयाची अट – जिल्हा परिषद पालघर शिक्षक भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी कोणतीही वयाची अट ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे भरतीसाठी अगदी कोणीही अर्ज करू शकतो.

11) नोकरीचे ठिकाण – नियुक्त उमेदवाराला जिल्हा परिषद पालघर मध्ये नोकरी असणार आहे.

12) अर्ज देण्याचा पत्ता – उमेदवाराला ऑफलाइन अर्ज प्राथमिक शिक्षण अधिकारी, पालघर जिल्हा परिषद नवी, इमारत दालन क्रमांक 17,कोळगाव, बोईसर रोड पालघर – 401404 या पत्त्यावर पाठवायचा आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.

ZP Palghar Shikshak Vecancy 2024 शिक्षण पात्रता:

ZP Palghar Shikshak vecancy 2024 / जिल्हा परिषद पालघर शिक्षक भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शिक्षण पात्रता ही पदावर अवलंबून असणार आहे.

  • प्राथमिक शिक्षक – या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शिक्षण पात्रता HSC, D.Ed./D. El. Ed./D. T. Ed./TCH, CTET पेपर I पूर्ण असले पाहिजे. उमेदवाराचे शैक्षणिक पात्रतेदरम्यान शिक्षण चालू असेल तर, उमेदवार भरतीस अपात्र ठरविण्यात येईल.
  • पदवीधर प्राथमिक शिक्षक – या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शिक्षण पात्रता D. Ed./D. El. Ed./D. T. Ed./TCH, किंवा B. Ed./B. A. Ed./B. Sc. Ed., TET /CTET पेपर I – TAIT पूर्ण असले पाहिजे. उमेदवाराचे शिक्षण पात्रतेदरम्यान शिक्षण चालू असेल तर, उमेदवार भरतीस अपात्र ठरविण्यात येईल. असा उमेदवार भरती मध्ये सहभागी होऊ शकत नाही.

ZP Palghar Shikshak Vecancy 2024 निवड प्रक्रिया :

ZP Palghar Shikshak vecancy 2024 / या भरतीस अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड मुलाखत करून घेतली जाऊ शकते, लेखी परीक्षेद्वारे केली जाऊ शकते किंवा ऑनलाइन परीक्षेद्वारे केली जाऊ शकते. निवडकर्ते अधिकारी त्यांच्या विवेक बुद्धीनुसार निवड प्रक्रिया करू शकतात. त्यासाठी उमेदवाराची तयारी असणे आवश्यक आहे. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी लेखात दिलेल्या पीडीएफ लिंक वर क्लिक करा.

ZP Palghar Shikshak Vacancy 2024 आवश्यक कागदपत्रे :

आवश्यक कागदपत्रे – तरुण युवकांना या भरतीसाठी अर्ज सादर करताना उमेदवाराकडे काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. ती पुढील प्रमाणे…

  • आधार कार्ड / पासपोर्ट / मतदान कार्ड / उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवाशी दाखला / अधिवास प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला / TC
  • जातीचा दाखला / प्रमाणपत्र
  • उमेदवाराचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT / आवश्यकतेनुसार इतर प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

ZP Palghar Shikshak Vacancy 2024 अर्ज प्रक्रिया :

1) या भरतीसाठी उमेदवाराला ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.

2) जिल्हा परिषद पालघर शिक्षक भरती /ZP Palghar Shikshak vecancy 2024 साठी अर्ज करण्याआधी अधिकृत पीडीएफ (PDF) किंवा अधिकृत संकेतस्थळावर नक्की भेट द्या.

3) भेट दिल्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ऑफलाइन करा.

4) सदर भरतीस सादर केलेल्या अर्जात वैयक्तिक माहिती अपूर्ण असल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.

5) अर्ज सादर करतेवेळी वैयक्तिक माहिती, स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती भरा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स जोडा.

6) 23 ऑगस्ट 2024 या तारखेच्या नंतर केलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

7) जिल्हा परिषद पालघर शिक्षक भरती 2024 दरम्यान अर्ज करण्यासाठी वैयक्तिक आवश्यक कागदपत्रे जोडा, कागदपत्रे चुकीची किंवा बनावटीची असल्यास आपण ती सादर करू नये, अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते. याची दखल घ्यावी.

8) संपूर्ण माहिती भरा, योग्य ते कागदपत्रे जोडा, अर्ज सादर करा आणि भरतीचा फायदा घ्या.

ZP Palghar Shikshak Vacancy2024 महत्त्वाच्या लिंक्स :

📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात
येथे क्लिक करा
💻 अर्ज (Application Form)येथे क्लिक करा
💻 सविस्तर माहिती
येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेट
येथे क्लिक करा

प्रिय मित्रांनो, जिल्हा परिषद शिक्षक भरती 2024 साठी ऑफलाइन अर्ज करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरील लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अर्ज करताना जिल्हा परिषद शिक्षक भरती 2024 द्वारे जाहीर केलेल्या पीडीएफ (PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या ही नम्र विनंती..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now