NMMC Vacancy 2024 : नमस्कार मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका भरती 2024 ( Navi Mumbai Municipal Corporation Bharti 2024 /NMMC Vacancy 2024) यांच्या अंतर्गत तब्बल 194 जागांकरिता कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र सरकार यांच्या द्वारे राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री कार्य युवा प्रशिक्षण या दरम्यान होणार असल्याची नवी मुंबई महानगरपालिका ने घोषणा जाहीर केली आहे. जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करण्याची इच्छा असेल तर तुम्ही कमीत कमी 12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत 194 पदांसाठी केल्या जाणाऱ्या भरती पदाचे नाव शिकाऊ असे आहे. आणि त्यासाठी तरुण पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे आपण जास्त वेळ न लावता लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सदरील भरतीस अर्ज करण्याची स्वइच्छा बाळगता तर आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तर रित्या देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मोहिमेत आवश्यक असणारी शिक्षण पात्रता, वयाची अट, मासिक वेतन, परीक्षा शुल्क,नोकरीचे ठिकाण अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवार पणे जाणून घेऊयात.
सदरील भरतीची घोषणा तुम्हाला,तुमच्या कुटुंबातील इतरांना व तुमच्या मित्र-मैत्रिणींना खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शेअर करायला विसरू नका! आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम च्या ग्रुपला जॉईन करा.
NMMC Vacancy 2024 महत्त्वाच्या बाबी :
1) संपूर्ण जागा – नवी मुंबईत महानगरपालिकेत 194 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
2) पदाचे नाव – ही भरती नवी मुंबई महानगरपालिका येथे विविध युवा प्रशिक्षण पदांसाठी असणार आहे.
3) विभाग – या भरतीचा विभाग नवी मुंबई महानगरपालिका असणार आहे.
4) भरती श्रेणी – सदर भरती महाराष्ट्र राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
5) शिक्षण पात्रता – सदरील भरतीस अर्ज करणाऱ्या तरुण युवकाचे शिक्षण 12 वी पास / आयटीआय (ITI)/ डिप्लोमा/ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी पूर्ण असले पाहिजे.
6) अर्ज पद्धती – नवी मुंबई महानगरपालिकेत भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे खालील लिंक द्वारे आपण ऑनलाइन अर्ज सादर करू शकता.
7) अर्ज शुल्क – नवी मुंबई महानगरपालिका भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
8) मासिक वेतन – या भरती दरम्यान नियुक्त उमेदवाराला 6 हजार रुपये ते 10 हजार रुपये एवढे मासिक वेतन पदानुसार देण्यात येईल.
9) अर्जाची तारीख – सदर भरतीस पात्र उमेदवार आला 14 ऑगस्ट 2024 ते 20 ऑगस्ट 2024 या दरम्यान अर्ज सादर करावा लागणार आहे.
10) वयाची अट – सदर भरतीस पात्र उमेदवाराचे वय 18 वर्ष ते 35 वर्ष यादरम्यान असणे आवश्यक आहे.
11) नोकरीचे ठिकाण – नियुक्त उमेदवाराला नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भूखंड क्रमांक 1, सेक्टर 15 O, सीबीडी (CBD) बेलापूर, नवी मुंबई 400701 येथे नोकरी असणार आहे.
NMMC Vacancy 2024 भरतीस लागणारी आवश्यक कागदपत्रे :
आवश्यक कागदपत्रे – तरुण युवकांना या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवाराकडे काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे ती पुढील प्रमाणे…
1) आधार कार्ड/ पासपोर्ट / मतदान कार्ड / उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा
2) पासपोर्ट साईज फोटो
3) रहिवाशी दाखला / अधिवास प्रमाणपत्र
4) शाळा सोडल्याचा दाखला /TC
5) शैक्षणिक कागदपत्रे
6) जातीचा दाखला / प्रमाणपत्र
7) नॉन क्रिमिलियर
8) डोमेसाईल प्रमाणपत्र
9) MSCIT/ आवश्यकतेनुसार इतर प्रमाणपत्र
10) अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
NMMC Vacancy 2024 पात्रता व निकष :
NMNC Vacancy 2024/ नवी मुंबई महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या तरुण उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी 10 वी पास/ 12 वी पास / असणे गरजेचे आहे. पदाप्रमाणे शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता भासेल 10 वी पास / 12 वी पास / आयटीआय (ITI)/ डिप्लोमा/ पदव्युत्तर पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेदरम्यान शिक्षण चालू असेल तर तो उमेदवार भरती अपात्र ठरविण्यात येईल. असा उमेदवार भरतीसाठी सहभागी होऊ शकत नाही.
NMMC Vacancy 2024 निवड प्रक्रिया :
NMNC Vacancy 2024 / नवी मुंबई महानगरपालिका भरती 2024 या भरतीस अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड मुलाखत करून घेतली जाऊ शकते. लेखी परीक्षेद्वारे केली जाऊ शकते. ऑनलाइन परीक्षेद्वारे केली जाऊ शकते. निवड करणारे अधिकारी त्यांच्या विवेक बुद्धीनुसार निवड प्रक्रिया करू शकतात.त्यामुळे उमेदवाराची तयारी असणे आवश्यक असते. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लेखात दिलेल्या लिंक वर नक्कीच क्लिक करा.
NMMC Vacancy 2024 अर्ज प्रक्रिया :
1) नवी मुंबई महानगरपालिका भरती 2024 (NMMC VACANCY 2024) या भरतीसाठी अर्ज करण्याआधी अधिकृत पीडीएफ (PDF) किंवा नवी मुंबई महानगरपालिका भरती 2024 अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
2) भेट दिल्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी, वाचल्यानंतर भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
3) ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक आपण आपल्या लेखात दिलेली आहे.
4) अर्ज करत्या वेळी वैयक्तिक माहिती आणि स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती योग्य त्या ठिकाणी सुयोग्य पद्धतीने प्रविष्ट करा, जेणेकरून तुमचा अर्ज असमर्थ केला जाणार नाही.
5) 20 ऑगस्ट 2024 या तारखेच्या नंतर केलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
5) नवी मुंबई महानगरपालिका भरती 2024 दरम्यान अर्ज करण्यासाठी वैयक्तिक आवश्यक कागदपत्रे जोडा, कागदपत्रे चुकीची किंवा बनावटीची असल्यास आपण ती सादर करू नये, अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते. याची दखल घ्यावी.
6) संपूर्ण माहिती भरा योग्य ते कागदपत्रे जोडा अर्ज सादर करा आणि भरतीचा फायदा घ्या.
NMMC Vacancy 2024 Important Links :
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
प्रिय मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका भरती 2024 साठी ऑनलाइन अर्ज करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरील लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अर्ज करताना नवी मुंबई महानगरपालिका भरती 2024 द्वारे जाहीर केलेला पीडीएफ (PDF) किंवा अधिकृत संकेतस्थळाला नक्की भेट द्या ही नम्र विनंती..!