PUNE MAHANAGAR PALIKA BHARTI 2024 | पुणे महानगरपालिका भरती 2024

ही माहिती इतरांना शेअर करा.

PUNE MAHANAGAR PALIKA BHARTI 2024 : नमस्कार, Pune Municipal Corporation Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Bharti 2024 (PMC CMYKPY BHARTI 2024) मध्ये तरुणांसाठी तब्बल 682 पदांची मेगा भरती घोषित करण्यात आली आहे. यासाठी युवा व पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागून घेण्यात येत आहेत. तरुणांसाठी शासकीय नोकरीची एक सुवर्णसंधीच चालून आली आहे.“ मेकॅनिक, वेल्डिंग, पेंटिंग, फोलमन, कनिष्ठ अभियंता, ऑटो इलेक्ट्रिफिकेशन अशा अनेक जागांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मार्फत पुणे महानगरपालिकेत भरती प्रक्रिया चालू आहे. या भरती करिता तरुणांनी स्वइच्छेने 19 ऑगस्ट 2024 च्या आधी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सदरील भरतीस अर्ज करण्याची स्वइच्छा बाळगता, तर आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत, या मोहिमेत आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पदांची संपूर्ण माहिती, परीक्षेची माहिती, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची अंतिम तारीख, नोकरीचे ठिकाण अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवारपणे जाणून घेऊयात.

PUNE MAHANAGAR PALIKA BHARTI 2024
PUNE MAHANAGAR PALIKA BHARTI 2024

सदरील भरतीची घोषणा तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील इतरांना किंवा तुमच्या मित्र-मैत्रीणींसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम च्या ग्रुपला जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पुणे महानगरपालिका भरती 2024 महत्त्वाची मुद्दे :

1) विभाग- ही भरती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका (PMC CMYKPY) येथे होत आहे.

2) भरती श्रेणी- सदरील भरती महाराष्ट्र राज्य श्रेणी मार्फत होत आहे.

3) एकूण जागा- ही भरती पुणे महानगरपालिकेत 682 जागांसाठी मेगा भरती असणार आहे.

4) पदाचे नाव- या भरती मार्फत वेगवेगळी युवा प्रशिक्षण पदे भरली जाणार आहेत, ही भरती विविध पदांकरिता आहे.

5) नोकरीचे ठिकाण – सदरील भरती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका (PMC CMYKPY) येथे होत असून, नियुक्त उमेदवाराला पुणे महानगरपालिका मध्येच नोकरी असणार आहे.

6) शैक्षणिक पात्रता – पुणे महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक शैक्षणिक पात्रता 10वी पास/ 12 वी पास / आयटीआय (ITI)/ डिप्लोमा/ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी असली पाहिजे. मगच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.

7) उमेदवाराच्या वयाची अट – पुणे महानगरपालिका भरतीसाठी (PMC CMYKPY) अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 वर्ष ते 35 वर्ष यादरम्यान असणे आवश्यक आहे.

8) अर्जाची पद्धत – पुणे महानगरपालिकेत भरतीसाठी इच्छुक उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

9) अर्जाची शुल्क – सदरील भरती करिता ऑनलाईन अर्ज साठी तरुणांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

10) अर्जाची अंतिम तारीख – या भरतीसाठी तरुण 19 ऑगस्ट 2024 पर्यंतच अर्ज करू शकतात, त्यामुळे जेवढे लवकर अर्ज करता येईल, तेवढे लवकर अर्ज करा, उशीर केल्यास अर्ज गृहीत धरला जाणार नाही.

11) मासिक वेतन – सदरील भरती विविध पदांसाठी असून, नियुक्त उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

पुणे महानगरपालिका भरती 2024 अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे :

आवश्यक कागदपत्रे – तरुणांना अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे, ती पुढील प्रमाणे.

1) आधार कार्ड/पासपोर्ट / मतदान कार्ड / उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा

2) पासपोर्ट साईज फोटो

3) रहिवाशी दाखला / अधिवास प्रमाणपत्र

4) शाळा सोडल्याचा दाखला /TC

5) शैक्षणिक कागदपत्रे

6) जातीचे प्रमाणपत्र

7) नॉन क्रिमिलियर

8) डोमासाईल प्रमाणपत्र

9)MSCIT प्रमाणपत्र / इतर प्रमाणपत्र आवश्यकते नुसार

10) अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

पुणे महानगरपालिका भरती 2024 साठी उमेदवाराची शिक्षण पात्रता :

PUNE MAHANAGAR PALIKA BHARTI 2024 / पुणे महानगरपालिका भरती 2024 (PMC CMYKPY) साठी तरुण उमेदवारांचे शिक्षण कमीत कमी 10 वी/ 12 वी/ पास असणे गरजेचे आहे. पदाक्रमाने शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता लागेल.10वी पास / 12 वी पास / आयटीआय (ITI)/ डिप्लोमा/ पदव्युत्तर पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेदरम्यान शिक्षण चालू असेल तर, तो उमेदवार भर्तीस अपात्र ठरविण्यात येईल,किंवा असा उमेदवार भरतीसाठी सहभागी होऊ शकत नाही.

पुणे महानगरपालिका भरती 2024 अशा पद्धतीने अर्ज करा :

पुणे महानगरपालिका भरतीसाठी तरुण इच्छुक उमेदवार पुढील प्रमाणे अर्ज करू शकतो.

1)PMC CMYKPY भरती 2024 साठी अर्ज करताना अधिकृत पीडीएफ (PDF) किंवा संकेत स्थळाला नक्कीच भेट द्या आणि संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.

2) सदरील भर्तीस अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर दिलेल्या आहेत.

3) सर्व सूचनांचे पालन करून आपणास ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

4) अर्ज करण्याची लिंक आम्ही या लेखात दिलेली आहे.

5) अर्ज करताना उमेदवाराला स्वतःची संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे योग्य त्या ठिकाणी प्रविष्ट करायची आहे, जेणेकरून तुमचा अर्ज गृहीत धरला जाऊ शकेल.

6) आवश्यक माहिती योग्य त्या ठिकाणी भरा आणि आवश्यक सर्व कागदपत्रे जोडा व अर्ज सबमिट करा.

7) पुणे महानगरपालिका भरती 2024 दरम्यान अर्ज करण्यासाठी वैयक्तिक आवश्यक कागदपत्रे जोडा, कागदपत्रे चुकीची किंवा बनावटीची असल्यास आपण ती सादर करू नये, अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते. याची दखल घ्यावी.

PUNE MAHANAGAR PALIKA BHARTI 2024 Important Links :

📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात
येथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्ज
येथे क्लिक करा
💻 सविस्तर माहिती
येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेट
येथे क्लिक करा

प्रिय मित्रांनो,पुणे महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज सादर करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरील लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अर्ज सादर करताना पुणे महानगरपालिका भरती 2024 द्वारे जाहीर केलेला पीडीएफ (PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाता नक्की भेट द्या ही नम्र विनंती..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now